नांदेड – शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त असलेल्या व संभाव्य रिक्त होणाऱ्या जागेवर सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी अतिरिक्त प्रदेश फेरी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्याांनी आपली मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,296 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यानी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर