Month: August 2025

वडापाव विकणाऱ्याला कुबड्याने मागितली खंडणी

नांदेड(प्रतिनिधी)-एका वडापाव विकणाऱ्या गाडीवाल्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुबड्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरात अत्यंत नामांकित व्यक्ती असलेला इरफान उर्फ कुबडा रा.नवी अबादी शिवाजीनगर नांदेड हा 23…

अंमलीपदार्थात सहभाग असलेले पोलीस बडतर्फ होणार

नांदेड(प्रतिनिधी)-अंमलीपदार्थाशी संबंधीत कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग, साठा करणे, मदत करणे, खरेदी विक्री करणे अशा कोणत्याही कामात पोलीसांचा सहभाग दिसला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला आणि पोलीस अंमलदाराला तात्कालीक प्रभावाने सेवेतून बडतर्फ करण्यात…

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा

नांदेड – राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार…

जिल्हाधिकाऱ्यांनी किनवट तालुक्यातील गावांमध्ये भेट देवून पीक नुकसानीची केली पाहणी

नांदेड – मागील आठवडयात नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस व अतिवृष्टी होवून अनेक हेक्टर शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट तालुक्यातील अनेक गावांना पुराचा…

कंधार, उस्माननगर आणि नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू विरुध्द कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण, उस्माननगर आणि कंधार पोलीसांनी अवैध वाळू उत्खन्न आणि वाहतुक करणाऱ्यांविरुध्द जबर कार्यवाही करत 85 लाख 87 हजार रुपयांच्या गाड्या आणि के्रन जप्त केल्या आहेत. उस्माननगर पोलीसांनी दिलेल्या…

५,००० कोटींची मागणी की तेलुगू अस्मितेचा दबाव? चंद्रबाबू नायडूंची खेळी  

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार असून, त्यासाठी मतदान निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून उभं केलं आहे.…

हिंदु धर्मांच्या सणांची टिंगल करणारा “नमस्ते नांदेड’चा विदुषक स्वत:ला पत्रकार म्हणतो

सामाजिक कार्यकर्ते ओम बंडेवार यांनी भारदस्त शब्दात घेतला समाचार नांदेड(प्रतिनिधी)-जगात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांना आपल्या शब्दांच्या माळेत पेरुन त्या घटना जनतेसमोर पोहचविण्याचे काम पत्रकारंाचे असते. परंतू नांदेडमधल्या “नमस्ते नांदेड’…

बसमध्ये महिलेचे मणीमंगळसुत्र चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड ते अहमदपुर जाणाऱ्या एका बसमध्ये एका महिलेच्या बॅगमधील 22 हजार 90 रुपयांचे मणीमंगळसुत्र चोरट्यांनी चोरले आहे. मैनाबाई दिगंबर कांबळे (55) रा.सावरगाव पीर ता.मुखेड या महिला 18 ऑगस्ट रोजी दुपारी…

“बाहेरून मतदार आणा, निवडणूक जिंका!” — लोकशाहीच्या नावावर उघडपणे गालबोट?

‘बाहेरचे मतदार’ आणि ‘शून्य पत्ते’: मतदारसंघांचा बनावट कारभार उघड ‘द हिंदू’ या नामांकित वर्तमानपत्रात भारतीय जनता पक्षाचे केरळ राज्याचे उपाध्यक्ष गोपाळकृष्णन यांनी दिलेलं एक महत्त्वाचं वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यांनी…

राज्य सरकार असंवेदनशील; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे . महापुरात सामान्य नागरिक मरत असताना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नांदेडचे नेते लंडनमध्ये मजा करत होते. त्यामुळे या…

error: Content is protected !!