Month: August 2025

गुरुद्वारा चौकातील निकामी पुल काढण्यासाठी खर्च होणार लाखो रुपये

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा चौकात तयार करण्यात आलेला 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा पादचारी पुल आता पाडून टाकण्यासाठी नवीन निविदा तयार होत आहे. या पुलापासून कोणालाच उपयोग नव्हता. गुरुद्वारा चौक येथे एक पादचारी…

नवऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेला त्रास देवून आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नायगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेचा नवरा अपघातात मरण पावल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तुझ्याचमुळे आमचा मुलगा मरण पावला असा आरोप तिच्यावर केल्यानंतर त्या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी जवळपास 16…

दोन अनोळखी महिलांनी एका महिलेची फसवणूक करून 58 हजारांचा ऐवज केला लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-दोन अनोळखी महिला मादाळी ता.कंधार येथे एका महिलेची फसवणूक करून तुमचे दागिणे आणि पितळी भांडी उजळून देतो म्हणून 58 हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेले आहेत. मादळी येथील अहमदाबी…

उपराष्ट्रपती निवडणूक : चंद्रबाबूंचा ट्विस्ट देशाच्या राजकारणाला धक्का देणार?

विरोधी पक्षांच्या वतीने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेले माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याविषयी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की चंद्रबाबू नायडू हे…

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास गतीमान; एसआयटी परभणीत दाखल

परभणी,(प्रतिनिधी)- सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर औरंगाबाद खंडपीठाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानंतर दिनांक १८ ऑगस्ट रोजी एसआयटीची अधिकृत स्थापना करण्यात आली. काल, रविवारी (२४…

हिंगोली पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट – पशुधन चोरी करून नांदेडमध्ये कापले जात असल्याचा पर्दाफाश

हिंगोली,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधन चोरी प्रकरणाचा हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आणि इतर संशयितांनी मिळून महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातही असे…

फिट इंडिया सायक्लोथॉन स्पर्धा 

हिंगोली,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली संयुक्त विद्यमाने फिट इंडिया सायकल स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर…

नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड:- मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर…

बालकांच्या तोंडून सत्याचे बाण – ‘व्होट चोर गद्दी छोड’ म्हणणाऱ्या पिढीची हाक

बिहारमध्ये मतदार जागृती यात्रा: राहुल गांधी यांची ठसठशीत उपस्थिती आणि इंडिया गठबंधनचा आवाज बिहारमध्ये मतदार जागृती यात्रा काढून इंडिया गठबंधनमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. आज…

गाडी टायरवर फायरींग तरी आरोपी फरार

नांदेड(प्रतिनिधी)-पाहिजे असलेल्या यादीतील आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी काल रात्री गोळीबार केला. परंतू गोळीबार झाल्यानंतर सुध्दा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. या आरोपीने गाडी पळवितांना पोलीस अंमलदाराला गाडीने धक्का…

error: Content is protected !!