नांदेड महत्वाच्या बातम्या अतिवृष्टीनंतर प्रशासनाचे अथक परिश्रम August 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रासलेल्या जनतेला सीआरपीएफ आणि प्रशासनाने वेगवेगळ्या पध्दतीने मदत करून सुरक्षीत ठिकाणी हलविलेले आहे. अद्यापही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नायगाव तालुक्यातील कुंचली या गावात सीआरपीएफच्या मदतीने…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण बिहार निवडणुकीत २.९७ कोटी कुटुंबाना २९ हजार ७०० कोटीची निवडणूक लाच ? नवीन खेळ August 30, 2025 Kanthak Suryatal राजदचे नेते मनोज झा असे का म्हणतात की जर आज बिहारमध्ये निवडणुका झाल्या, तर नरेंद्र मोदींनी आपल्यासाठी दुसरा पर्याय शोधावा लागेल? यामागे अनेक कारणे आहेत.काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाला, खासदार राहुल…
नांदेड महत्वाच्या बातम्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे August 29, 2025 Kanthak Suryatal • *जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीचा घेतला आढावा* नांदेड- नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन…
महत्वाच्या बातम्या शिक्षण शासकीय वसतिगृह योजनेसाठी 18 सप्टेंबरपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन August 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झालेली आहे. वसतिगृहात…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू August 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्ह्यात 30 ऑगस्टच्या 6 वाजेपासून ते 13 सप्टेंबर 2025 मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रतिक्षाधीन अनुकंपाधारकांची पूर्व अभिलेखे तपासण्यासाठी सोमवारी भरतीपूर्व मेळावा August 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर अनुकंपा धारकांची पूर्व अभिलेखे अनुषंगिक बाबी तपासण्यासाठी सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे सकाळी 11 वा. जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात ; प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेवून बचावकार्य सुरु–जिल्हाधिकारी राहुल कर्डिले August 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच नांदेड शहरात काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण एकहाती सत्ता की सामूहिक निर्णय? – भागवतांचा भाषणातून उमटलेले सवाल August 29, 2025 Kanthak Suryatal आरएसएस प्रमुख मोहनजी भागवत यांची तीन दिवसीय व्याख्यानमाला पूर्ण झाली. या व्याख्यानमालेसाठी अनेक राजदूत,त्यात विशेषतः मुस्लिम देशांतील राजदूत, बुद्धिजीवी, प्राध्यापक, वैज्ञानिक, विद्यार्थी, वर्तमानपत्रांचे मालक व संपादक यांना निमंत्रित करण्यात आले…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या दोन युवकांची थेट थलसेनेत लेफ्टनंट पदावर निवड; सर्वत्र कौतुकाची लाट August 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड –येथील दोन युवकांनी थेट भारतीय थलसेनेत लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. या उल्लेखनीय यशामुळे नांदेड शहरात सर्वत्र कौतुकाची लाट उसळली आहे.रमणज्योत सिंघ गुजीत सिंघ सद्दर व मनदीप सिंघ जितेंद्र…
महत्वाच्या बातम्या लेख गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास August 29, 2025 Kanthak Suryatal भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा उत्सव जल्लोषात, भक्तिभावात आणि सामूहिकतेच्या भावनेत साजरा होतो. हा सण सर्व समाजात आणि घराघरात लोकप्रिय आहे. या उत्सवाचा…