Month: August 2025

उस्मान नगर पोलिसांची तत्परता – हरवलेली अल्पवयीन बालिका काही तासांत सोलापूरहून शोधून सुखरूप परत आणली

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उस्मान नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन बालिका दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी शिकवणीसाठी घराबाहेर गेल्यानंतर सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे बालिकेच्या आईने उस्मान नगर पोलिस…

जनता गप्प राहिली, तर सत्य पुन्हा गाडलं जाईल

तेच प्रवर्तन निदेशालय (ED) आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दारापर्यंत पोहोचलं आहे. आपल्या मालकांच्या दारावरच कारवाई होणं म्हणजे एक धक्कादायक बाब असून, स्वातंत्र्य दिनाच्या आधीच…

बस चालकाला मारहाण

नांदेड(प्रतिनिधी)-चुकीच्या ठिकाणी उभी असलेली गाडी काढण्यास सांगितली म्हणून तीन जणांनी केरोळी फाटा ता.माहुर येथे एका बस चालकाला मारहाण केली आहे. माहुर आगाराचे बस चालक रणजित श्रीराम इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

अर्धापूर पोलीसांनी 30 रेडे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर जवळील पार्डी टोलनाक्याजवळ एका ट्रकमध्ये दाटीवाटीने बांधून वाहतुक होणारे 30 रेडे अर्धापूर पोलीसांनी पकडले आहेत. रेडे आणि गाडी यांची किंमत 35 लाख 9 हजार रुपये आहे. पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर…

शेतकऱ्याच्या घरात 55 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पुर्नरवसीत पेठवडज ता.कंधार या गावात पती-पत्नी शेतात काम करायला गेल्यावर त्यांच्या घरातून चोरट्यांनी 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अशोक माधवराव मेकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 ऑगस्ट रोजी सकाळी…

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याच्या निकालाची प्रसिध्दी चुकीची ?

मुंबई(प्रतिनिधी)-मालेगाव जि.नाशिक येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या रंगात पाहिले जात आहे. साध्वी प्रज्ञासिंह तर खुप बोलत आहेत. कधी-कधी त्या मुलाखत सोडून उठून जात आहेत. परंतू या खटल्याच्या…

विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या तोंडी टिप्पणीवरून निर्माण झालेले प्रश्न

ट्रू इंडियन’ची व्याख्या – न्यायमूर्तींच्या शब्दांत की जनतेच्या हक्कांत ट्रू इंडियन” कोण? — न्यायालयीन टिप्पणी की राजकीय हस्तक्षेप? भारताच्या संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काय बोलावे, कसे बोलावे, कोठे…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व हिंगोलीकडे प्रस्थान

नांदेड :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी…

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ह्रदय शस्त्रक्रियेसाठी 18 बालके मुंबईकडे रवाना

नांदेड : श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी शिबिर 16…

नांदेड येथील रेड ओके स्पा-2 येथे पोलिसांची कारवाई, अनैतिक व्यापार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील कॅनल नगर रोडवरील रेड ओके स्पा-2 या ठिकाणी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून चार महिलांना अनैतिक व्यापारासाठी प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.…

error: Content is protected !!