महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोदींच्या ‘ही तर फक्त सुरुवात आहे’ विधानामुळे चर्चेला उधाण; पुढील पंतप्रधान अमित शहा? August 6, 2025 Kanthak Suryatal मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष कौतुक करताना, त्यांना “सर्वोत्तम कार्य करणारे आणि सर्वात लांब काळ देशाची सेवा…
नांदेड महत्वाच्या बातम्या राणी सावरगाव येथे संगीतमय गुरुपौर्णिमा साजरी August 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सावरगाव येथील संगीत विभाग व गजानन संगीत विद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ महोत्सव व गुरु पौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात…
नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता August 6, 2025 Kanthak Suryatal *हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना* नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 06 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 13:11 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 06 ते 09 ऑगस्ट 2025 या चार…
नांदेड महत्वाच्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन August 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दुपारी श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण,आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित…
महत्वाच्या बातम्या शिक्षण सन 2018 पासून गुजराथी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदावर केतन नागडाचा बेकायदेशीर ताबा August 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गुजराथी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केतन नागडा हे 2018 पासून बेकायदाच अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी नियुक्त केलेले संचालक मंडळ सुध्दा बेकायदेशीर असल्याचा निकाल उपधर्मदाय आयुक्त ममता राखाडे यांनी दिला आहे. गुजराथी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या घरातून रागाने निघून गेलेली अल्पवयीन बालिका नांदेड ग्रामीण पोलीसांनी 9 तासात शोधली August 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 6 ऑगस्ट रोजी घरातून रागाच्या भरात निघून गेलेली अल्पवयीन बालिका 9 तासात शोधून पुन्हा आई-वडीलांच्या स्वाधीन केली आहे. दि.6 ऑगस्ट रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या रेड ओके स्पा-2 चा मालक शिवसेना(शिंदे गट) युवा जिल्हाप्रमुख August 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील कॅनॉल रोड भागात सुरू असलेल्या रेड ओके स्पा-2 येथे पोलीसांनी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी छापा मारला. त्यात चार लोकांविरुध्द महिलांना अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल झाला. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जबरी चोरीप्रकरणी आरोपीस ५ वर्ष ९ महिने कैद आणि ४५ हजार रोख दंड August 6, 2025 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी) – सन २०१९ मध्ये एका नागरिकाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम चोरल्याप्रकरणी बिलोली येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. आय. घोरपडे यांनी आरोपी किरण शिवाजी (वय…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण ५४ वर्षांपूर्वीची बातमी, आजची राजकीय झळ; सैन्याच्या शांत ट्विटला अमेरिकाविरोधी रणभेरी ठरवणारे कोण? August 6, 2025 Kanthak Suryatal ५४ वर्षांपूर्वीच्या बातमीला सैन्याने ट्विट केले. पण त्या ट्वीटला अनुसरून प्रसारित केलेल्या बातम्यांद्वारे एक नवीन कथा उभी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा प्रयत्न उलट नाराजी आणि टीकेचा विषय बनला. गोदी…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट असणार नाही? August 5, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीच्यानंतर होणार असल्याची माहिती समोर येत असतांनाच या निवडणुकीत मात्र व्हीव्ही पॅट वापरले जाणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणुक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एका पत्रकार…