Month: August 2025

नांदेडमध्ये कृषी विभागाची धाड: विनापरवाना कीटकनाशकांचा १९.०३ लाखांचा साठा जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – कृषी विभागाच्या भरारी पथकाने नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करत विनापरवाना आणि अनधिकृतपणे कीटकनाशकांची विक्री व पुरवठा करणाऱ्या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत एकूण १९ लाख ०३ हजार…

जैविक खतांच्या काळाबाजाराची तक्रार, धनराज मंत्री यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जैविक खतांच्या सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांना थेट किरकोळ विक्री न करता, स्वतःच्या दुकानातच साठा दाखवून नंतर रॅक पॉइंटवरून काळाबाजार केला जात असल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते धनराज…

6 ऑगस्ट रोजी सिडको ते उर्वशी मंदिर कावड यात्रा

नांदेड(प्रतिनिधी)-श्री रामजन्मोत्सव समिती, श्री हनुमान जन्मोत्सव समिती हडको, महाआरती संघटना यांच्यावतीने दि.6 ऑगस्ट रोजी सिडको येथील सिध्देश्र्वर महादेव मंदिरापासून एक कावड यात्रा निघणार आहे. या कावड यात्रेचे समापन गोदावरी नदीकाठी…

सोमनाथ सुर्यवंशीला विना वैद्यकीय चाचणी अशोक घोरबांड यांनी 24 तासानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशीला 12 डिसेंबर रोजी परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड आणि त्यांच्या पोलीस अंमलदारांनी दुपारी 4 वाजता पोलीस ठाणे नवा मोंढा येथे आणले.…

बाचोटी ता.कंधार येथे अनाधिकृत दारु विक्री अड्डे बंद करण्यासाठी गावकऱ्यांचे निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाचोटी ता.कंधार येथे अवैध रित्या विक्री होत असलेली दारु बंद करण्यासाठीचे निवेदन 107 महिला आणि 73 पुरूषांच्या स्वाक्षऱ्यांसह बाचोटीच्या गावकऱ्यांनी पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे कंधार यांच्याकडे दिले आहे. या…

स्वदेशीच्या गोंगाटात परकीयांच्या मक्तेदारीत अडकलेलं भारत: नियोजनाचं अपयश की आत्मनिर्भरतेची फसवणूक?

अमेरिकेने भारतावर २५ टक्के ड्युटी (कर) लावला असताना तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना विरोध केला, ना त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली. आता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये…

स्वदेशीची हाक देणारे मोदी – पण स्वतःच्या वापरात कुठे आहे स्वदेशी

आज रविवारी, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरासमोर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीवर अप्रत्यक्षपणे टीका केली आणि भारतीय नागरिकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला…

राज्यस्तरीय संपूर्णता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान

नांदेड:- नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

मुसलमान समजून’ हिंदूची बेकरी जाळली: अंध धार्मिकतेचा अक्राळविक्राळ चेहरा

इंडिगो च्या विमानात एका मुस्लिम प्रवाशाला झापड मारल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उमटल्या. पण नंतर कळले की मारणारा देखील मुस्लिमच होता. मात्र त्या आधीच ही घटना हिंदू-मुस्लिम वळणाला लागली होती.…

मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपी सुटले कसे?-माजी आयपीएस सुरेश खोपडे यांचे विश्लेषण

मुंबई लोकल ट्रेन ब्लास्ट 2006 मध्ये निष्पाप, सामान्य लोक मारले गेले. निरपराध लोकांना आरोपी म्हणून 19 वर्षे डांबून ठेवले! आणि ते खरे आहे! हे असे का घडले? कायद्याचे राज्य कुठे…

error: Content is protected !!