नांदेड महत्वाच्या बातम्या पूराचे पाणी ओसरेपर्यंत पुलावरुन अथवा नदीच्या पाण्यातून वाहतूक करू नये-तहसीलदार वारकड August 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- नांदेड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यामुळे नांदेड – मालेगाव रस्त्यावरील पासदगाव येथील पुलावरून तसेच निळा – एकदरा रस्त्यावरील…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीने नांदेडकर मंत्रमुग्ध August 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाची अनोखी पर्वणी मिळाली. शास्त्रीय संगीतातील उदयोन्मूख असलेल्या या गायकाने नांदेडकरांना शास्त्रीय संगीताची प्रदीर्घ आलापी,…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण मतदान सुरक्षा यात्रा : आता जनतेलाच लढावं लागणार आहे! August 17, 2025 Kanthak Suryatal राहुल गांधींच्या ‘महत्त्व चोरी’ आणि ‘संदर्भ यात्रे’ला पाठिंबा देण्यासाठी आज भारतभरातून अनेक नागरिक आणि कार्यकर्ते बिहारमधील सासाराम येथे पोहोचले आहेत. अपली तब्येत ठिक नसताना, लालू प्रसाद यादवसुद्धा या समारंभात उपस्थित…
नांदेड महत्वाच्या बातम्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा August 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड– केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता, संस्थेचे महानिरीक्षक आणि प्राचार्य ख्वाजा सजनुद्दीन यांनी क्वार्टर…
महत्वाच्या बातम्या लेख न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला 17 ऑगस्टपासून सुरुवात August 16, 2025 Kanthak Suryatal कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात 17 ऑगस्ट 2025 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये उद्या ‘इंद्रधनू २०२५’ तृतीयपंथी सांस्कृतिक महोत्सव August 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड : –महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व सप्तरंग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंद्रधनू २०२५’ हा तृतीयपंथी विशेष सांस्कृतिक महोत्सव रविवार १७ ऑगस्ट २०२५…
नांदेड महत्वाच्या बातम्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास स्वायत दर्जा द्या; संजय कौडगे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांना निवेदन August 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- राज्य शासनाने २०२३ मध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून यावेळी ५० कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. या अनुदानाचा लाभ केवळ ओबीसी प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळाला…
नांदेड महत्वाच्या बातम्या विष्णुपूरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले; जिल्ह्यातील 27 मंडळात अतिवृष्टी August 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 24 तासापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील तब्बल 27 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद हवामान खात्याने नोंदवली आहे. याच दरम्यान कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत पडून दोघांचा मृत्यू…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कंधार तालुक्यात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू August 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड– कंधार तालुक्यातील मौजे कोटबाजार गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य पती-पत्नीचा अंगावर भिंत कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली शेख नासेर माजी ग्रामपंचायत सदस्य तर शेख हसीना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण संघ विरुद्ध सत्ता : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शक्तिप्रदर्शन की भाजपावर पकड सैल? August 16, 2025 Kanthak Suryatal 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत संघाची प्रशंसा केली. त्यानंतर लगेच अशी बातमी आली की, आरएसएस प्रमुख मोहनजी भागवत…