नांदेड महत्वाच्या बातम्या चोरटी बैल वाहतुक करणारी गाडी पकडली August 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका चार चाकी गाडीमध्ये तिन गोवंश जातीचे बैल कु्ररतेने कोंबून चोरटी विक्री करण्यासाठी जात असतांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही गाडी पकडली आहे. पोलीस अंमलदार संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19…
नांदेड महत्वाच्या बातम्या औषधी दुकानावर विशेष पथकाची कार्यवाही August 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अन्न व औषधी प्रशासन व पोलीसांच्या विशेष पथकाने मेडिकल दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशा येणाऱ्या गोळ्या विक्री करतांना कौठा, वाजेगाव, विष्णुपूरी येथे तपासणी करून तिन मेडिकल दुकांनावर कार्यवाही केली आहे. दि.18…
महत्वाच्या बातम्या लेख पोळा – कृतज्ञतेचा आगळावेगळा उत्सव August 21, 2025 Kanthak Suryatal भारतीय संस्कृतीत प्रत्येक धर्माने, प्रत्येक परंपरेने एक गोष्ट नेहमी शिकवली आहे “ज्यांनी आपल्यासाठी काही केले, त्यांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य आहे.” आपण देवाचे आभार मानतो, प्रार्थना करतो. पण खऱ्या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण 130 व्या विधेयकाआड दडलेली भीती: विरोधकांचा बंदोबस्त आणि लोकशाहीची होणारी विटंबना! August 21, 2025 Kanthak Suryatal केंद्र सरकारने काल 130वा सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकामुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला. परिणामी, हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून,…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत ; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड- जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली असता मदत व बचाव करण्यासाठी भारतीय सैन्य दलास पाचारण करण्यात आले होते. बचाव कार्य पूर्ण…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सुध्दा एक संधी ; 15 हजार 631 पदांची पोलीस भरती August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई, वाद्यवृंद पोलीस, चालक पोलीस शिपाई आणि शस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण 15 हजार 631 पदांची भरती करण्यासाठी…
नांदेड महत्वाच्या बातम्या उत्तर प्रदेशमध्ये दरोडा टाकणारे नांदेडमधील तिन गुन्हेगार घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस नांदेडमध्ये August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात खून, दरोडा या गुन्ह्यांमध्ये तुरूंगात अससलेल्या तिन आरोपींना उत्तर प्रदेशमध्ये घेवून जाण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यातील जालोन जिल्ह्याच्या कालपी पोलीस ठाण्याचे पोलीस नांदेडमध्ये आले आहेत. सन 2024 मध्ये नांदेडच्या…
महत्वाच्या बातम्या शेती पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड – मागील पाच ते सहा दिवसांपासून संपूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवसेना नेता, स्पा मालकाचा व्यवस्थापकासह अटकपुर्व जामीन अर्ज नामंजुर August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या भाग्यनगर पोलीसांनी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवसेना नेता मालक असलेला स्पा सेंटरवर धाड टाकली. त्या ठिकाणी पाच जण महिलांकडून अभद्र व्यवहार करायला लावत होते असा आरोप त्या लोकांवर आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या समाजसेवक, जुगार अड्डा चालक शफी बिल्डरसह तिन जणांना चोरीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी August 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी व्हाईट कॉलर म्हणून जगणाऱ्या एका समाजसेवकाचे सत्य शोधून काढले आणि चोरीच्या पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली. आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या संदर्भाने या समाजसेवकाला पोलीस…