नांदेड–शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी दूधाबाई तुळशीराम कांबळे यांचे आज दि. 21 जुलै 2025 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंतीम यात्रा आज सायंकाळी 4 वाजता त्यांचे राहते घर डॉ आंबेडकर नगर येथुन निघणार असून त्यांच्यावर शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू, असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व मनीष कांबळे यांच्या त्या आजी आहेत.
More Related Articles
पत्रकार मुबीन कामरानी यांचे निधन
नांदेड: नांदेड येथील तरुण आणि प्रसिद्ध पत्रकार आणि “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनलचे संपादक…
औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन
नांदेड – नागरिकांनी खोकला झाल्यावर कफ सिरपची खरेदी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये, असे आवाहन…
शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतली सात्वंनपर भेट
सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही नांदेड- देगलूर तालुक्यातील तमलूर या गावाचे…
