राज्यात 83 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बदल्या

भोकर आणि हिंगोलीची आदला बदली
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने राज्यातील भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या एकुण 83 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या आदेशावर गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्र शासनोन 83 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्या भारतीय पोलीस सेवा आणि राज्य सवेत्ील पोलीस अधिकारी समाविष्ट आहेत. नांदेड जिल्ह्याचे खंडेराय धरणे आणि हिंगोली जिल्ह्यातील अर्चना पाटील यांना आदलाबदली करून नियुक्ती देण्यात आली आहे.
बदली झालेले पोलीस अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. तेजस्विनी बाळासाहेब सातपुते-पोलीस अधिक्षक शस्त्र निरिक्षक शाखा पुणे (समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमंाक 1 पुणे), अमोल तांबे-पोलीस अधिक्षक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे (पोलीस अधिक्षक लातूर), अश्र्विनी सानप-पोलीस अधिक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई(पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे), संजय वाय.जाधव-पदस्थापना प्रतिक्षेत(समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमंाक-11 नवी मुंबई), शितल सुरेश झगडे-पोलीस उपायुक्त राज्य गुप्त वार्ताविभाग मुंबई(पोलीस अधिक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई), निलेश मोरे-पोलीस उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई(अपर पोलीस अधिक्षक भंडरा), चंद्रकांत खांडवी-पोलीस आयुक्त मुख्यालय नाशिक शहर (पोलीस अधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे), मनिषा दुबळे-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापुर(पोलीस अधिक्षक शस्त्र निरिक्षण शाखा पुणे), वैभव कलबुर्गे-अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर(अपर पोलीस अधिक्षक आहिल्यानगर), प्रदीप वसंतराव जाधव-अपर पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक(पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती), गोकुल राज जी.-समादेशक रा.रा.बल गट क्रमांक 11 नवी मुंबई(अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली), दिपक देवराज-सहाय्यक पोलीस महानिरिक्षक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे), मनोज पाटील-पोलीस उपआयुक्त मध्य रेल्वे मुंबई(पोलीस अधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर), जयश्री गायकवाड-अपर पोलीस अधिक्षक रत्नागिरी(पोलीस उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग छत्रपती संभाजीनगर), प्रशांत खैरे-अपर पोलीस अधिक्षक आहित्यानगर(अपर पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), निकेश खाटमोडे-पाटील-अपर पोलीस अधिक्षक गडहिंग्लज (पोलीस अधिक्षक अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स), अन्नासाहेब मारोती जाधव-पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक (अपर पोलीस अधिक्षक गडहिंग्लज), अजय लक्ष्मण देवरे-अपर पोलीस अधिक्षक लातूर (पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर), ईश्र्वर कातकडे-अपर पोलीस अधिक्षक भंडारा(पोलीस उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर), बाबुराव महामुनी-अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा (अपर पोलीस अधिक्षक रत्नागिरी), अविनाश बारकळ-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(पोलीस अधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर), माधुरी कांगणे-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर), सुनिल लांजेवार-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापुर), अनिकेत भारती-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ताविभाग नाशिक), जयश्री देसाई -पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (प्राचार्य राज्य रा.रा.पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड), अशोक थोरात-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (समादेशक आयआरबी रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 4 चंद्रपुर), लक्ष्मीकांत पाटील-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नांदेड), सदाशिव वाघमारे-पोलीस अधिक्षक नागरीक हक्क संरक्षण नागपूर(अपर पोलीस अधिक्षक वधार्र्), दिगंबर प्रधान-पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण नागपूर), अजित बोराडे-पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 सोलापूर शहर(पोलीस उपआयुक्त बृहन्मुुंबई), निलेश आष्टेकर-पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग पुणे (पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), वसंत जाधव-पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), पवन बनसोड-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती(पोलीस उपआयुक्त ठाणे शहर), विजय पवार- प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), तुषार पाटील-पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), सुनिल लोखंडे-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), नम्रता पाटील-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक -2 पुणे (पोलीस उपआुयक्त बृहन्मुंबई), स्मिता पाटील-पोलीस उपआयुक्त परिमंडळ-12 बृहन्मुंबई(पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई), शाम घुगे-पोलीस उपआयुक्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष बृहन्मुंबई(पोलीस उपआयुक्त अमरावती शहर), विनायक ढाकणे-पोलीस उपआयुक्त सशस्त्र पोलीस ल.विभाग -1 नायगाव बृहन्मंबई (पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई), कल्पना बारावकर-पोलीस उपआयुक्त अमरावती शहर(अपर पोलीस अधिक्षक सांगली), नितिन पवार-पोलीस उपआयुक्त मुख्यालय बृहन्मुंबई(प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई), सुनिल भार्वाज-शस्त्र पोलीस ल.विभाग -4 मरोळ मुंबई(पोलीस अधिक्षक मुख्यालय महामार्ग सुरक्षा पथक मुंबई), प्रज्ञा जेठे-पोलीस उपआयुक्त वाहतुक बृहन्मुंबई(पोलीस उपआयुक्त मध्य रेल्वे बृहन्मुंबई), समाधान पवार-पोलीस उपआयुक्त वाहतुक बृहन्मुंबई(पोलीस अधिक्षक अनुचित जाती व अनुचित जमाती आयोग मुंबई), अशोक विरकर-पोलीस उपआयुक्त दहशतवाद विरोधी पथक मुंबई(पोलीस उपआयुक्त मिरा-भाईंदर-वसई-विरार),एम.एम.मकानदार-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा(पोलीस अधिक्षक अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्स पुणे), संदीप डोईफोडे-पोलीस उपआयुक्त गुन्हे पिंळपरी चिंचवड(पोलीस उपआयुक्त मिरा-भाईंदर-वसई-विरार) अविनाश अंबुरे -पोलीस उपआयुक्त गुन्हे मिरा-भाईंदर-वसई-विरार (समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमांक-8 मुंबई), जयंत बजबळे- पोलीस उपआयुक्त परिमंडळ-3 मिरा-भाईंदर-वसई-विरार (सहाय्य पोलीस महानिरिक्षक कायदा व सुव्यवस्था ुंबई), राजलक्ष्मी शिवनकर-समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड(पोलीस उपआयुक्त पुणे शहर), पंकज अतुलकर-समादेश रा.रा.पोलीस बल गट क्रमांक-10 सोलापूर(पोलीस उपआयुक्त छत्रपती संभाजीनगर), ऋषीकेश रावळे- अपर पोलीस अधिक्षक सिंधदुर्ग (पोलीस उपआयुक्त पुणे शहर), स्मार्ता पाटील- पोलीस उपआयुक्त परिमंडळ-2 पुणे शहर(प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा), अमोल झेंडे-पोलीस उपआयुक्त वाहतुक पुणे शहर(समादेश रा.रा.पोलीस बल गट क्रमंाक 7 दौंड), श्वेता खेडकर-पोलीस उपआयुक्त विशेष शाखा नागपूर शहर(पोलीस उपआयक्त पिंपरी चिंचवड), रत्नाकर नवले-अपर पोलीस अधिक्षक फोर्स-1 मुुंबई(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण अमरावती), स्वप्ना गोरे-पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1, पिंपरी चिंचवड(समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे), विजय कबाडे-पोलीस उपआयुक्त मुख्यालय सोलापूर शहर(पोलीस उपआयुक्त नागपूर शहर), सागर कवडे-अपर पोलीस अधिक्षक वर्धा(पोलीस अधिक्षक लाच लुचपत विभाग नागपूर), नित्यानंद झा-अपर पोलीस अधिक्षक गोंदिया(पोलीस उपआयुक्त नागपूर शहर), अर्चना दत्ता पाटील-अपर पोलीस अधिक्षक हिंगोली(अपर पोलीस अधिक्षक भोकर जि.नांदेड), किशोर काळे-अपर पोलीस अधिक्षक धुळे(पोलीस उपआयुक्त नाशिक शहर), गिता चव्हाण-पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग नाशिक(पोलीस अधिक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक), योगेश चव्हाण-पोलीस अधिक्षक मुख्यमंत्री सुरक्षा (पोलीस उपआयुक्त नाशिक शहर), खंडेराय धरणे-अपर पोलीस अधिक्षक भोकर(अपर पोलीस अधिक्षक हिंगोली), भारत तांगडे-अपर पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण (पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक), प्रशांत बच्छाव-पोलीस उपआयुक्त नाशिक शहर(पोलीस अधिक्षक नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर), शर्मिला घार्गे-पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक (पोलीस उपआयुक्त छत्रपती संभाजीनगर),सिंघारेड्डी ऋषीकेश रेड्डी-पोलीस उपआयुक्त दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर (पोलीस उपआयुक्त नागपूर), शिलवंत ढवळे-पोलीस उपआयुक्त मुख्यालय छत्रपती संभाजीनगर (पोलीस अधिक्षक मुख्यमंत्री सुरक्षा), संदीप आटोळे- पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर(पोलीस उपआयुक्त पिंपरी चिंचवड), अश्र्विनी पी.पाटील-पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मरीनरेंज कोकन मुंबई(पोलीस उपआयुक्त नागपूर शहर), गौहर हसन -पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (पोलीस उपआयुक्त सोलापूर शहर), दिपाली काळे-पोलीस उपआयुक्त गुन्हे व विशेष शाखा सोलापूर शहर (समादेशक रा.रा.पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर), अभय डोंगरे-अपर पोलीस अधिक्षक अकोला(अपर पोलीस अधिक्षक गोंदिया), सागर पाटील-पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 अमरावती शहर (पोलीस अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई),सुनिता साळुंके-ठाकरे-पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग नक्षल मुंबई(पोलीस उपआयुक्त पश्चिम रेल्वे मुंबई), सोमय मुंडे-पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1छत्रपती संभाजीनगर(पोलीस उपआयुक्त पुणे शहर), भाग्यश्री नवटके-समादेशक आर.आर.बी.-4-17 चंद्रपूर (समादेश आरआरबी-2 गोंदिया), महेंद्र पंडीत-पोलीस उपआयुक्त ठाणे शहर(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!