नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अनोळखी 40 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू संदर्भाने शोध पत्रिका जारी April 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे सापडलेल्या एका अनोळखी 40 वर्षीय मयताच्या नातलगांचा शोध व्हावा म्हणून नांदेड ग्रामीण पोलीसांनी शोध पत्रिका प्रकाशित करण्यासाठी पाठवली आहे. नांदेड ग्रामीण…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडले; नांदेडचे दोन आणि छत्रपती संभाजी नगरचा एक असे तीन गुन्हे उघड April 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन आणि छत्रपती संभाजी नगर येथील एमआयडीसी पोलीस ठाणे वाळूज येथील एक अशी तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या तीन…
क्राईम महत्वाच्या बातम्या आयपीएल जुगारावर छापा April 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बाफना रोडवर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जुगार चालविणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक नागनाथ आहिल्याबाई हनमंतगोंडा तुकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
नांदेड महत्वाच्या बातम्या घरातील एकट्या महिलेचे गंठण तोडले April 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात महिलेला एकटी पाहुन काकु दुध घेता का अशी विचारणा करून काही चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने चोरून नेली आहे. दिलीप रमाकांत कोटगिरे रा.राममंदिर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ऑटो चालकाचा प्रामाणिक पणा, रिक्षा मध्ये विसरलेले डॉक्टर विद्यार्थिनीचे एमबीबीएसचे ओरिजनल कागदपत्रे केले परत April 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-प्रमाणिकपणा कमी होत चालला असला तरी नांदेडच्या एका ऍटो रिक्षा चालकाने आपल्या कर्तव्यातील प्रामाणिक पणा शिल्लक ठेवला आहे. त्यात एक आणखी एका अनुभवाची दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी गुरूवारी दुपारी…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण नवीन वफ्फ कायद्यात निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने भारताचे संविधान सर्वोपरी असल्याचे दाखवले April 18, 2025 Kanthak Suryatal वफ्फ बोर्डाचा नवीन कायदा तयार झाला. दोन सभागृहांनी मंजुर केला. काही जणांनी या संदर्भाने अनंत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या. सर्वोच्च न्यायालयाला सुध्दा आम्ही आपल्या खिशात ठेवतो अशा अर्विभावात वागणाऱ्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र भारताचे 52 वे सरन्यायाधीश डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारपुत्र भुषण गवई April 18, 2025 Kanthak Suryatal मुंबई- भारताच्या 52 व्या सरन्यायाधीश पदावर अनुसूचित जातीचे अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारश्रेणीतील पुत्र भुषण गवई यांचा क्रमांक लागला आहे. ते भारताच्या सरन्यायाधीश पदावर बसणारे दुसरे अनुसुचित जातीतले व्यक्ती आहेत. अमरावती…
क्राईम महत्वाच्या बातम्या छोट्या भावाने मोठ्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या April 17, 2025 Kanthak Suryatal बिलोली–जेव्हा नातेसंबंधांचा विचार येतो तेव्हा ते त्यांची मनापासून काळजी घेतात. मग ते आईवडील असोत, भावंडे असोत. हे नाते इतर सर्व नात्यांपेक्षा प्रिय आहे. पण काही लोक हे नाते बिघडवण्याचा प्रयत्न…
नांदेड महत्वाच्या बातम्या रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांचे निधन April 17, 2025 Kanthak Suryatal उद्या १८ एप्रिल रोजी सकाळी नांदेड येथे अंत्यसंस्कार नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेडच्या सांगवी परिसरातील त्रिरत्ननगर इथल्या जेष्ठ नागरिक रंजनाबाई मल्हारराव कांबळे यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या.…
नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीतील योगदानाबद्दल डीवायएसपी नायक यांचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने सत्कार April 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सोहळा – 2025 औचित्याने पोलीस प्रशासनाने नांदेड शहरातील मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. तसेच मिरवणुकीत स्वखर्चातून दोन ऍम्ब्युलन्स…