नांदेड महत्वाच्या बातम्या बाफना टी पॉईंट ते देगलुर नाका भागातील अतिक्रमण धारकांवर महानगरपालिका व पोलीस विभागाची जंबो करवाई April 21, 2025 Kanthak Suryatal *१४० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल २ ट्रक माल जप्त* नांदेड – शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी व वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातुन दक्षिण नांदेड भागातील अतिशय रहदारीचा म्हणुन ओळखला जाणारा…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण न्यायपालिकेवर अर्नगल आरोप करणाऱ्यांनी स्वत:चा ईतिहास सुध्दा एकदा तपासायला हवा April 20, 2025 Kanthak Suryatal न्यायपालिकेवर होणाऱ्या आरोपांमध्ये हळूहळू त्रिव शब्दात कटाक्ष केले जात आहे. गोदी मिडीया त्या कटाक्षांना बडी खबर या शब्दात महत्व देत आहे. परंतू आमच्या मते ही सर्व बालिश वक्तव्य आहे. कारण…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 10 फेब्रुवारीच्या नांदेड गोळीबार प्रकरणात हॅप्पी पॅशिया मुख्य सुत्रधार April 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी शहिदपुरा भागात झालेल्या गोळीबाराम एका युवकाचा मृत्यू आणि एक जखमी असा प्रकार घडला. त्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एकूण 8 जणांना अटक झाली. त्यात काही जण पंजाबचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालिकेला लैंगिक त्रास देणाऱ्या कुुलकर्णीला चार वर्ष शिक्षा April 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला शिकवणी वर्गासाठी घेवून जाणाऱ्या ऍटो चालकाने एका दिवशी त्या बालिकेसोबत दुरव्यवहार केला. या प्रकरणात नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वैद्यपाठक यांनी ऍटो चालकाला 4…
क्राईम महत्वाच्या बातम्या भाड्याचे जास्तीचे पैसे परत करण्याच्या वादातून खंडणीची मागणी, जिवे मारण्याची धमकी April 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ट्रान्सपोर्ट विभागात काम करणाऱ्या लोकांच्या अडचणी काय-काय असतात याचा एक प्रत्येय आज गुन्हा दाखल झाल्यानंतर आला. खंडणी प्रकरणात नाव असलेल्या काही जणांनी आपल्या इतर सात-आठ साथीदारांसह अबचलनगरमध्ये केलेल्या गोंधळ प्रकरणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या आ. चिखलीकर यांच्या जाचाला कंटाळून अॅड. संघरत्न गायकवाड यांचा राजीनामा April 19, 2025 Kanthak Suryatal उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे राजीनामा सादर नांदेड,(प्रतिनिधी)-आ. चिखलीकर यांच्या दबावाला, जाचाला, खोट्या तक्रारीला व जातीय द्वेषातून राजकारणातून निष्क्रिय करण्याच्या हेतूला कंटाळून नाईलाजास्तव आजरोजी प्रदेश कार्यकारिणी संघटक सचिव, सामाजिक न्याय…
नांदेड महत्वाच्या बातम्या तात्पुरत्या बसस्थानकातून शहरात येणाऱ्या प्रवाशांची 300 टक्के लुट ; एस.टी.नेच काही गाड्या सुरू कराव्यात-प्रवाशांची मागणी April 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्रातील जनतेला सेवा देत असते. पण नांदेडमध्ये बस स्थानकाच्या तापुरत्या जागा बदलीमुळे प्रवाशांची लुट करण्यासाठी एक संधी ऍटो चालकांना…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या ताकतीने सत्ताधाऱ्यांना आता अवघड होणार आहे April 19, 2025 Kanthak Suryatal भारतात सध्या वफ्फ कायद्याने एक नवीन विषय देशासमोर आणला आहे. भारतीय संविधानाने परिच्छेद 142 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला दिलेले अधिकार पुर्ण ताकतीने वापरले तर आज सत्ताधाऱ्यांना अवघड होणार आहे. परंतू या…
महत्वाच्या बातम्या लेख बालक बुद्धीच्या लोकांनी ग्रासलेला आमचा बारामती तालुका April 19, 2025 Kanthak Suryatal आदरणीय पवार साहेब यांचे राजकीय खेळी बद्द्ल आमचे आमदार अजित दादा यांनी काही नकारात्मक उद्गार काढले होते. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आदरणीय पवार साहेब यांनी उत्तर न देता अजित पवार…
महत्वाच्या बातम्या लेख मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेनात! April 19, 2025 Kanthak Suryatal मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा थरकाप उडविणारा आहे. मागील तीन महिन्यात मराठवाड्यातील 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यापैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ज्यादा…