नांदेड महत्वाच्या बातम्या 10 वर्षानंतर शासनाला जाग आली; 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा होणार April 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- एप्रिल महिन्याचा 28 वा दिवस हा सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज 1 एप्रिल रोजी जारी केला आहे. यावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या हायवा गाडीने पोलीस पुत्राला चिरडले April 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-31 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता गिट्टीने भरलेल्या एका हायवा गाडीने दुचाकीवर स्वार एका पोलीस पुत्राचा जिव घेतला आहे. प्रत्यक्ष दर्शी सांगतात ती हायवा गाडी अत्यंत गतीवान वेगाने धावत होती…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण भारताच्या नॉर्थ इस्ट भागात व्यवसायाची संधी याचे ज्ञान बांग्लादेशचे प्रमुख युनूस मोहम्मद चिनला देतात; किती घातक प्रकार आहे हा April 1, 2025 Kanthak Suryatal भारताच्या अंतर्गत प्रश्नांबाबत बांगादेशचे प्रमुख युनुस मोहम्मद यांनी चिनमध्ये उभे राहून केलेल्या वक्तव्य भारत सरकारने अद्याप गांभीर्याने घेतले नाही. खरे तर वक्तव्य येताच ते घ्यायला हवे होते. भारतामध्ये सेवन सिस्टर्स…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिकेत उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाचा आयुक्तांनी घेतला आढावा April 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर नांदेड शहरास होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोणातुन दिनांक ०१.०४.२०२५ रोजी महापालिकेत *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेतला.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ऑटो व टेम्पो ट्रॅव्हल ची धडक ; 17 जण जखमी कारेगाव फाटा येथील घटना April 1, 2025 Kanthak Suryatal देगलूर-मुख्य रस्त्यावरील खड्डा चुकविताना ऑटो चालकाने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल ला जोराची धडक दिली . या धडकेत 17 जण जखमी झाले असून तीन गंभीर रुग्णांना नांदेडला नांदेडला पाठवण्यात आले आहे.…
महत्वाच्या बातम्या लेख वास्तुशांती पूजा वास्तु शांत करते की,तिन्ही लोक व्यापणारे बामणाचे पोट शांत करते? April 1, 2025 Kanthak Suryatal कुडाच्या शाळेत दोन खोल्यांचे एक गेस्ट हाऊस बांधले. नातेवाईक, मित्र यांना मोठी उत्सुकता लागलेली होती की खोपडे साहेब आता वास्तुशांती कधी घालतील? उठ सूट बामणी काव्याविरुद्ध लिहिणाऱ्या त्यांना आता ब्राह्मणाकडे…