नांदेड – सन 2019-20 20 मधील मौ. मेळगाव व धनज येथील एकूण 3707.19 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठयाचा लिलाव करण्यात येणार आहे. रेती साठ्याचा लिलाव 600 रुपये दराने उपविभागीय अधिकारी, बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, नायगांव (खै)येथे बुधवार 12 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता ठेवला आहे. लिलावात भाग घेऊ ईच्छिणाऱ्या व्यक्तीनी यात सहभागी व्हावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, नायगांव (खै) च्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नायगाव (खै) यांनी केले आहे.
More Related Articles
भूकंप झालाय पण अगदी लहान;घाबरु नका ..
नांदेड -दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री…
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा
मुंबई:-ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी)…
अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करा ; पालकमंत्री ना:गिरीश महाजन यांच्या प्रशासनास सूचना
नांदेड :- नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या ४८ तासात जिल्ह्यात सर्व दूर अतिवृष्टी झाली आहे.या अतिवृष्टीमुळे शेती,…
