नांदेड – सन 2019-20 20 मधील मौ. मेळगाव व धनज येथील एकूण 3707.19 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठयाचा लिलाव करण्यात येणार आहे. रेती साठ्याचा लिलाव 600 रुपये दराने उपविभागीय अधिकारी, बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, नायगांव (खै)येथे बुधवार 12 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता ठेवला आहे. लिलावात भाग घेऊ ईच्छिणाऱ्या व्यक्तीनी यात सहभागी व्हावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, नायगांव (खै) च्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नायगाव (खै) यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 572 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ग्यानमाता शाळेत 10 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार बायोगॅस व सहकारी दूध संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकाराची जिल्ह्यात पायाभरणी व्हावी; खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन