Month: February 2025

वेअरहाऊसमध्ये ठेवलेले 14 लाख 63 हजार 775 रुपयांची तुर परस्पर विकली

नांदेड(प्रतिनिधी)-वेअर हाऊसमध्ये ठेवलेली तुर परस्पर विक्री करून वेअर हाऊसच्या मालकाने अनेक शेतकऱ्यांना 14 लाख 63 हजार 775 रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार घडला आहे. मुक्रामाबाद ता.मुखेड येथे पंदीलवार ऍग्रो वेअर हाऊस…

लोहा-कंधार रस्त्यावर चार चाकी गाडीतून दोन मोबाईल आणि रोख रक्कम चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीतून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 35 हजार रुपये रोख रक्कम असा 65 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. विकास रामभाऊ थोरात यांनी…

किनवट येथे चोरट्यांनी चार दुकाने फोडली

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे चार दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. रोहन अशोक जाधव हे त्यांचे मामा प्रविण इंद्रसेन राठोड यांच्या किनवट येथील श्री…

शिखाची वाडी येथे 11 शेतकऱ्यांचा 20 ते 25 एकर ऊस विज वितरण कंपनीच्या गलथानपणामुळे जळून खाक

नांदेड(प्रतिनिधी)-महावितरणच्या खांबावरील तार खाली लोंबकळत असल्याने त्या तारेतील उष्णता ऊसाने सोसली आणि आग लागली. जवळपास 20 ते 25 एकर शेतातमध्ये तयार असलेले ऊसाचे पिक जळून खाक झाले आहे. जवळपास 11…

महायुतीच्या महाविजय बॅनरमधून महायुतीचे नेते गायब

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार यात्रा दौऱ्यावर नांदेड येथे येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची प्रसिध्दी करतांना लावलेल्या बॅनर्सवर महायुतीचा महाविजय असे शब्द लिहिले आहेत. पण महायुतीच्या एकाही नेत्याचा…

गोदावरीन नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे 3 सेक्शन पंप पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-आजचा सुर्योदय होण्याअगोदरच मौजे कल्लाळ, बोरगाव येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध उपसा करणाऱ्या यंत्रांची जप्ती करण्यात आली आहे. या यंत्रांची किंमत 12 लाख रुपये आहे. शासनाकडून रेती धोरण जाहीर होत असते…

कुंभमेळ्यात गेली सात दिवस शोध पत्रकारीता करणारा जिगरबाज पत्रकार क्षितिजकांतला मुजरा

कुंभमेळ्याबाबत अनेक घटना घडल्या असतांना उत्तर प्रदेश सरकार सर्व काही लपविण्याच्या तयारीत आहे. पण असे म्हणतात सत्यकधी लपत नसते. एका जिगरबाज पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करून काढलेल्या माहितीनुसार त्याने रेकॉर्डींग केलेल्या…

शिकवणीसाठी आलेल्या मुलीला आत्महत्तेस प्रवृत्त केल्या प्रकरणी शिक्षकाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

बिलोली (प्रतिनिधी)-शहरातील गांधीनगर भागात खाजगी शिकवणीचे वर्ग चालवणारा शिक्षक याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विद्यार्थीनिने चिठ्ठी लिहून स्वतःचे घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. इयत्ता 10 वी च्या शिक्षणासाठी…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महावि‌द्यालय राणी सावरगाव येथे स्व. कर्मयोगी प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर वि‌द्यार्थी महोत्सव साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णाभैया दळणर यांच्या आदेशानुसार व महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. कोतराव पोले सर यांच्या मार्गदर्शनानुसार या स्नेहसंमेलनाचे नियोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. दिनांक 26 जानेवारी 2025 ते…

राज्यात 13 भारतीय सेवेतील प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या बदल्या

नांदेडचे नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शासनाने 13 भारतीय प्रशासनिक सेवेतील सेवेतील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे सहआयुक्त वस्तू व सेवा कर छत्रपती…

error: Content is protected !!