Month: February 2025

2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन समोर मरण पावलेल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन येथे मरण पावलेल्या युवकाला मारहाण झाल्यामुळे तो मरण पावला या आशयाच्या तक्रारीवरुन आता खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दि.2 फेबु्रवारी सायंकाळी 7 वाजता पाटीदार भवन…

संतबाबा कुलवंतसिंघ यांचा वर्गमित्रांकडून सत्कार! 

नांदेड : -गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुरसाहेब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी नुक्तीच जत्थेदार पदावर पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. याप्रसंगी नांदेड मध्ये भव्य स्वरुपात सेवपूर्तिचा रौप्यमहोत्सव साजरा…

नांदेड येथील तीन शाळांमधील गैरकृत्य तपासणीसाठी समितीची स्थापना

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या निवास व शिक्षणासाठी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा शासन नियमाप्रमाणे चालत नसल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी हडप केला जात आहे. त्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक…

पोलीसांनी केली रेती माफियांविरुध्द मोठी कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-रेती/वाळू या विषयाशी आमचा काही संबंध नाही अशी वल्गना पोलीस विभाग करत असतो. परंतू काल दि.4 फेबु्रवारीचा सुर्योदय होण्यापुर्वी महसुल विभागाने अवैध वाळु उत्खननावर कार्यवाही केली. त्याचवेळेस पोलीस विभागाने त्यापेक्षा…

कोलंबिया आणि मेक्सीको देशाच्या राष्ट्रपतींसारखी हिम्मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवता आली नाही

5 फेबु्रवारी 2025 हा दिवस भारतीय ईतिहासात अत्यंत लाजिरवाणा दिवस म्हणून ईतिहासात लिहिला जायला हवा. अमेरिकेचे एक सैन्य विमान गुपचूपपणे अमृतसर विमानतळावर उतरले आणि त्यातून 104 भारतीयांना बेड्या घातलेल्या अवस्थेत…

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले रुजू

नांदेड :- नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज गुरुवारी सकाळी रुजू झालेत.पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वागत झाले. यावेळी मावळते…

नांदेडकरांचा कार्यकर्तृत्वाला सलाम !;जिल्हाधिकाऱ्यांना निरोप द्यायला रिघ लागली

नांदेड- बदली शासकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील आकस्मिक मात्र अविभाज्य घटना. मात्र काही अधिकाऱ्यांच्या बदलीने समाजमन हळवे होते. आज कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकिय, सामाजिक, प्रशासकीय व पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांची थबकलेली पाऊले जिल्हाधिकारी…

शासकीय कार्यालयामध्ये सौरऊर्जेच्या वापराकडे विशेष लक्ष द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

*जिल्हा नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक* नांदेड:- केंद्र व राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेने काम करावे. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जे संदर्भात प्रस्तावाचा समावेश करावा,…

निवृत्ती गजभारे यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-वाजेगाव येथील आंबेडकरी चळवळीतील, धार्मिक, समाजीक कार्यकर्ते निवृत्ती गणपती गजभारे (70) यांचे दि.4 फेबु्रवारी रोजी नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण दवाखान्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे अंत्ययात्रा दि.5 फेबु्रवारी रोजी दुपारी…

error: Content is protected !!