महत्वाच्या बातम्या लेख आठवणीतले अ.भा. मराठी साहित्य संमेलन नांदेड -१९८५ February 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड येथे १९८५ साली ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विख्यात कथालेखक शंकर पाटील हे होते.नांदेड येथील स्टेडियम परिसरात तीन दिवस हे साहित्य संमेलन…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरूद्वाराजवळी गोळीबार प्रकरण आता तपासासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग February 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा गेट क्रमांक 6, शहिदपुरा येथे झालेल्या गोळीबार, खून, जिवघेणा हल्ला या प्रकरणात हल्लेखोराची ओळख पटली आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार हा गुन्हा आता तपासासाठी दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे…
नांदेड महत्वाच्या बातम्या अज्ञात व्यक्तीचा अज्ञात मारेकऱ्यांनी केला खून February 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीकाठी असलेल्या हस्सापूरच्या पुलाखाली 20-30 वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा खून घडला आहे. ही घटना 12 फेबु्रवारीच्या दुपारी 11.45 वाजता समोर आली आहे. वजिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय लोंडे यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतातील कामाचे पैसे का आणले नाही म्हणून नवऱ्याने पत्नीचा खून केला February 15, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे एका महिलेचा तिच्या नवऱ्याने शेतात केलेल्या कामाचे पैसे का आणले नाही म्हणून खून केला आहे. अजय उर्फ माधव काशीनाथ सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 फेबु्रवारी रोजी रात्री 8.30…
महत्वाच्या बातम्या राजकारण महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंना नारळ; नुतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ February 15, 2025 Kanthak Suryatal कोणाचा ही फोन न उचलणारे महाराष्ट्र कॉंगे्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांना खा.राहुल गांधी यांनी नारळ दिला आहे. त्यांच्या जागी कबडीचे उत्कृष्ट खेळाडू आणि कॉंगे्रसचे कार्यकर्ते बुलढाणा येथील हर्षवर्धन सपकाळ यांना…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या किनवट येथील 14 व्या जागतिक धम्म परिषदेत धनंजय सोळंके यांचा सन्मान, पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देवून करण्यात आला गौरव February 14, 2025 Kanthak Suryatal किनवट,(प्रतिनिधी)- किनवट येथे 14 व्या जागतिक धम्म परिषदेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.ज्यात मॅक्स महाराष्ट्र या वृत्त वाहिनीत मराठवाडा ब्यूरो म्हणून कार्य करणारे धनंजय…
नांदेड महत्वाच्या बातम्या अपंग युवतीचा विनयभंग करणाऱ्याला साडे तीन वर्ष सक्तमजुरी February 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अपंग युवतीची तिच्या घरात घुसून बेअबु्र करणाऱ्या एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी साडे तीन वर्ष सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्यायालयातील उपहारगृहाबाबत वकीलांच्या अनेक तक्रारी February 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या कर्मचारी पतसंस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या उपहार गृहामध्ये विक्री होणारे खाद्यपदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे जिवीत हाणी होण्याचा धोका असल्याची तक्रार जिल्हा अभिवक्ता संघाचे विशिष्ट सहाय्यक ऍड.…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरूद्वाराजवळ गोळीबार करणारे दोघे सहा दिवस पोलीस कोठडीत February 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा गेट नंबर 6 समोर गोळीबार करून एकाचा जीव गेला आणि दुसरा जखमी आजही उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या दोन जणांना मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी दि.20 फेबु्रवारीपर्यंत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चोरट्यांनी चोरट्याचा खून केला; प्रेत सडलेल्या अवस्थेत सापडले February 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालकाचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ कामठा परिसरात आढळल्यानंतर गुन्हेगारांनी गुन्हागाराला मारुन टाकले ही बाब सिध्द झाली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.5 फेबु्रवारी रोजी विष्णु तेलंगे हा अल्पवयीन बालक गायब…