Month: February 2025

अमेरिकेच्या प्रभावाने भारतीय निवडणुकीत मतदान टक्का वाढला 29 मिलियन डॉलरचा खर्च अमेरिकेने आता कमी केला आहे

भारतीय निवडणुक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अमेरिकेने 29 मिलियन अर्थात 2 कोटी 90 लाख डॉलर खर्च करण्याच्या तयार केलेल्या आराखड्यात आता कमतरता केली आहे. ही बाब मोदींचे सामाजिक…

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव काटेकोर नियोजन करून पार पाडा

नांदेड(प्रतिनिधी)-19 फेबु्रवारी रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनी विविध कार्यक्रम राबविण्यासंदर्भाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वसामान्य विभागाचे अव्वर सचिव सचिन…

रिपब्लिकन सेनेच्या महानगर शहराध्यक्षपदी राहुल चिखलीकर यांची निवड

नांदेड – आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते राहुल चिखलीकर यांच्या सामाजिक, संघटनात्मक कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सचिव माधव जमदाडे आणि रिपब्लिकन सेनेचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी…

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द आणि सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय…

जिल्हा बॅंकेच्या ग्राहकांसाठी क्युआर कोडची सुविधा- माजी मंत्री खतगावकर

562 कोटीपैकी 428 कोटी कर्जाची वसुली नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंंकेने बॅंकींग क्षेत्रात डिजिटल क्षेत्रात दमदार पाऊल टाकत एटीएमच्या नंतर आता बॅंकेच्या ग्राहकांसाठी क्युआर कोडची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात…

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगरा-चेंगरीत मरण पावलेल्यांना मृत्यूचा मोबदलाही देवू नका आणि त्यांना शिव्याही देवू नका

शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे येथे फलाट क्रमांक -15-16 यामध्ये प्रयागराजकडे जाणाऱ्या गाडीत बसण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगरा चेंगरी झाली आणि 18 जणांचा मृत्यू झाला आणि 45 जखमी आहेत अशी घोषणा…

महाकुंभ मेळ्यासाठी गेलेल्या नांदेडमधील चार भाविकांवर काळाचा घाला

नांदेड(प्रतिनिधी)- प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडून परत निघत असतांना भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्याा असणाऱ्या वाहनावर जोराची धडक बसून यात तीन जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

इतवारा पोलीसांनी 10 लाख 51 हजार 500 रुपयांचे 34 गोवंश पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्यातील इस्लामपूर, देगलूरनाका, लक्ष्मीनगर आदी परिसरांमधून इतवारा पोलीसांनी जवळपास 34 गोवंश पकडले आहेत. या गोवंशांची किंमत 10 लाख 51 हजार 500 रुपये आहे. यांची कत्तल होणार होती या…

नरेंद्र मोदी यांचा मुळ जिल्हा उत्तर गुजरातमधील मेहसाणा; तेथे चालतो अब्जो रूपयांचा अवैध पासपोर्ट, व्हिसाचा कारभार;हे उघड होवू नये म्हणून परत आलेल्या प्रवाशांची बोलती गुजरात पोलिसांनी बंद केली

अमेरिकेतून अवैध भारतीय प्रवाशांचे विमान परत यायला सुरूवात झाली आहे. त्यातील पहिले विमान 5 फेब्रुवारी रोजी आले, दुसरे विमान 15 फेब्रुवारी रोजी भारतात उतरले, तिसरे विमान 17 फेब्रुवारी रोजी येणार…

100 दिवसांच्या कृती आराखड्यातून आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके

आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यावर भर नांदेड – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. त्या आराखड्यानुसार तळागाळातील वंचित घटकाचा विकास साध्य…

error: Content is protected !!