Month: January 2025

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

नांदेड:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. यामध्ये जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू…

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने नांदेडमधील NEET, JEE 2024 चे विजेते गौरविले आणि महाराष्ट्रातील भावी अभियंत्यांसाठी MHT-CET कोर्सेस सादर केले

आकाश इन्स्टिट्यूटने नांदेड, महाराष्ट्रातील 24 NEET आणि 5. JJEE 2024 पात्र ठरलेल्या विद्याथ्यांसह विक्रमी यश साजरे केले अत्युच्च कामगिरीसाठी अपवादात्मक विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे प्रदान केली आकाश इन्स्टिट्‌यूटने सन्मान सोहळ्यात अभियांत्रिकी…

महाराष्ट्रातून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पाच खासदार गायब; आमदार सुध्दा याच यादीत

महाराष्ट्रातील पाच खासदार आणि तीन आमदार गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व आठ जण शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आहेत. एकीकडे शिवसेनेच्यावतीने संजय राऊत सांगतात की, राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री होणार…

वेडसर अवस्थेत सापडला 45 ते 50 वर्षाचा माणुस

नांदेड(प्रतिनिधी)- 45 ते 50 वर्षाचा एक मनोरुग्ण सदृश्य सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतांना मिळून आला आहे. या व्यक्तीची ओळख असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वजिराबादचे पोलीस…

दिव्यांगांच्या आंदोलनाला अंशत: यश

नांदेड(प्रतिनिधी)-आज दिव्यांग मतदारांनी आपले मतदानपत्र परत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडलेल्या ठिय्या आंदोलनाला अंशत: यश आले असून जिल्हा प्रशासनाने तुमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर आढावा बैठकीचे आयोजन करून त्या मागण्यांना दिशा…

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बैठक

नांदेड: -राज्याची राजभाषा असलेला मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक नुकतीच पार…

‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २७ वा दीक्षान्त समारंभ २९ जानेवारीला

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दीक्षान्त समारंभ पार पडणार नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सत्ताविसावा दीक्षान्त समारंभ दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा.…

देशात 942 वर्दीधाऱ्यांना राष्ट्रपती पदक; नांदेडमधील दोघांचा समावेश

नांदेड(प्रतिनिधी)-देशभरातील 942 विविध विभागतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतीच्यावतीने मिळणारे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात शौर्य पदक प्राप्त करणारे-95, प्रतिष्ठीत सेवेसाठी पदक प्राप्त करणारे-101, गुणवत्ता पुर्ण सेवा देणारे-746 जणांचा समावेश…

लालपरी महागली

नांदेड(प्रतिनिधी)-आज 25 जानेवारीचा सुर्योदय होण्यापुर्वीच्या रात्री 12 वाजेपासून एस.टी.दरात वाढ करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पुर्वी प्रत्येक टप्पा अर्थात 6 किलो मिटरसाठी असणारा दर जवळपास 4 रुपयंानी वाढला आहे. विभाग…

डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासक सुधाकर गायकवाड यांचे निधन ;सायंकाळी 5 वाजता अंतिम निरोप

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासक सुधाकर भिमराव गायकवाड यांचे आज निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल आणि शांतीधाम स्मशानभुमी येथे त्यांना अंतिम निरोप देण्यात येईल.…

error: Content is protected !!