Month: January 2025

माळेगाव यात्रेत 19 वर्षीय युवकाचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-नवीन वर्ष सुरू होण्याच्या पुर्व संध्येला माळेगाव यात्रेत चार जणांनी 19 वर्षीय युवकाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. मिलिंद गणपती गर्जे रा.भिमवाडी सिडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा मनोज मिलिंद…

पोलीस रेजिंग डे निमित्त दौड संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस रेजिंग डे निमित्ताने आज सकाळी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आयोजित केलेल्या दौडला तिरंगा झेंडा दाखवला आणि ते सुध्दा त्यात सहभागी झाले. नांदेड पोलीस दलातर्फे 2 ते 8 जानेवारी…

आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2024 मध्ये खून झालेल्या युवकाचा फोटो छापून त्यावर मीस यु भाऊ असे लिहिलेल्या बॅनरला काढून नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका 26 वर्षीय युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दि.1 जानेवारी 2025…

हिमायतनगर पोलीसांनी 36 गोवंश मुक्त केले

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीसांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अवैधरित्या होणारी गोवंश वाहतुक पकडून त्यातील 36 गोवंशांना गोशाळेत पाठविले आहे. तसेच दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक अमोल हरीदास भगत यांनी…

रेल्वे रुळांच्या पलीकडे चालणाऱ्या 36 मटका बुक्या पोट भाडेकरू चालवतो

नांदेड,(प्रतिनिधी)-रेल्वे रुळांच्या पलीकडे असलेल्या मटक्याच्या मालक स्वामीचे कार्यालय मालेगाव ता. अर्धापूर येथे असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. सोबतच स्वामीं हे एक लाख रुपयांमध्ये मटका व्यवसाय चालवण्याचे पोट भाडेकरू आहेत…

जिल्हास्तरीय सरस भव्य विक्री व प्रदर्शनाचे 6 ते 10 जानेवारी या कालावधीत नांदेड येथे आयोजन 

महाराष्ट्रातील विविध खाद्यपदार्थ व सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबादच्या प्रागंणावर कार्यक्रमाचे आयोजन नांदेड- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील महिला व सर्व कुटूंबासाठी मकर संक्राती निमित्त महाराष्ट्रातील प्रसिध्द वस्तुंचे भव्य विक्री…

माळेगाव यात्रेत उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन  

कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार महिला व बालकांसाठीच्या स्पर्धेचे उदघाटन लावणी महोत्सव ठरणार आकर्षण ; लावणी महोत्सउवात नऊ संचाचे होणार सादरीकरण नांदेड:- श्रीक्षेत्र माळेगाव येथे सुरु असलेल्यार…

नांदेड जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ ;नवीन वर्षाची सुरुवात वाचनाने

नांदेड- “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” वाचन पंधरवाडयानिमित्त नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन व वाचन सामूहिक कार्यक्रमअसे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उच्च व…

माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन;गुरूवारी होणार पार्थिवावर अंत्यसंस्कार

किनवट (प्रतिनिधी) :- किनवट माहूर तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार गट) माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हैदराबाद येथील ‘एम्स’ हॉस्पिटलमध्ये सकाळी पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते…

छत्रपती संभाजीनगर, नागपुर, बीएसएफ, इंडियन आर्मी आणी मुंबई विजयी!;इंडियन आर्मी संघाने पाडला गोलांचा पाऊस!

नांदेड :- येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी साईं एक्सेलेंसी छत्रपति संभाजीनगर, ए.जी. नागपुर, बीएसएफ जालंधर, इंडियन आर्मी जालंधर, मुंबई…

error: Content is protected !!