Month: January 2025

पत्रकाराची हत्या करून पत्रकारीतेचा गळा दाबण्याचा भयंकर प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत प्रसार माध्यमांचे गळे दाबण्याचे प्रकार दिल्ली ते गल्लीपर्यंत घडत आहेत. त्यात केंद्राच्या ईडी, सीबीआय सारख्या संस्था सुध्दा सहभागी झाल्या आहेत. प्रशासन ज्यांना हात लावू शकत नाही. त्यांचा हिशोब…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका गुन्ह्यातील दुचाकीसह एकूण चार चोरीच्या दुचाकी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबर महिन्यात चोरी गेलेली दुचाकी गाडी नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त करून सिडको मधील एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलीसांनी अभिलेखावरील चोरीला गेलेल्या दुचाकीसह एकूण 4 दुचाकी गाड्या जप्त करण्यात…

विधवा महिलेवर नांदेड जिल्ह्यात सध्या पोलीस असलेला युवक सन 2015 पासून अत्याचार करीत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-एका विधवा महिलेला आपल्या जाळ्यात ओढून एका युवकाने तिचे तीन गर्भ पाडायला लावले. दरम्यान तो युवक पोलीस झाला. त्यानंतर चौथ्या गर्भाच्यावेळे महिलेने तो गर्भ पाडला नाही आणि आज दोन वर्षापासून…

स्थानिक गुन्हा शाखेने विधीसंघर्षग्रस्त बालकासह तीन जणांना पकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघड केेले

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एक विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत तीन जणांना पकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्यांकडून दोन दुचाकी गाड्या आणि काही दुचाकी गाड्यांचे सुट्टे भाग असा 70 हजार…

सिने अभिनेता कपिल गुडसुरकरांच्या दिलखुलास संवादामुळे तरुणाईला प्रेरणा

नांदेड – सूर्यमुद्रा फाऊंडेशन आणि आई क्रिएशन्स,नांदेड आयोजित ‘ अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या पाचव्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ भोंगा ‘ चित्रपटाचे नायक कपिल कांबळे गुडसुरकर ह्यांनी ‘…

खा.प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री आतिशीसिंह यांच्या बेअब्रुला डॉगी मिडीयाने दाबून टाकले

आम्ही मात्र कोणाच्या ताटाखालचे मांजर नाहीत दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने कालकाजी या विधानसभा मतदार संघातून रमेश विधुडी यांना उमेदवार केले आहे. या विधानसभा…

बोंढार आणि परभणी घटनेतील मुख्य आरोपीला अटक करा : संविधान समर्थन समितीचा 20 रोजी नांदेडमध्ये भव्य मोर्चा

नांदेड – नांदेड शहरालगत असलेल्या बोंढार आणि परभणीतील आंबेडकरी चळवळतील युवकांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी . त्याच्या विरोधात…

दीप कांगनेने जिंकली मानाची कुस्ती

खा. रवींद्र चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते उद्घाटन मल्‍लांचे कौशल्‍यपूर्ण डावपेच; एकापेक्षा एक ताकदीचे मल्‍ल नांदेड :- येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी…

दर्पण दिनानिमित्त उद्या जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान ; नियोजन भवनमध्ये 4 वाजता पत्रकार दिन कार्यक्रम 

नांदेड- 6 जानेवारीला सोमवारी जिल्हा माहिती कार्यालयाने पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे. नियोजन भवन येथे दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बातमीदारी ‘…

माळेगाव यात्रा ही शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

नांदेड – शेतकरी व पशुपालक आपल्या जनावरांवर मुलाप्रमाणे प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. माळेगाव यात्रा ही केवळ उत्सव नसून शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आ. प्रतापराव पाटील…

error: Content is protected !!