नांदेड , (प्रतिनिधी)- प्रभातनगर येथील ज्येष्ठ नागरिक सुभद्राबाई पंडितराव सावंत यांचे आज दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. उद्या दि. १८ जानेवारी सकाळी ११ वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत दिवंगत सुभद्राबाई पंडितराव सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत आणि उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दीपक सावंत यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत सुभद्राबाई सावंत यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
यंदाची दिवाळी विना बंदोबस्ताची साजरी करा-अबिनाशकुमार
नांदेड(प्रतिनिधी)-यंदाच्या वर्षीची दिवाळी आपल्याला विनाबंदोबस्त साजरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि…
चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी आर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंग जहागीरदार यांची निवड
नांदेड -चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी आर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंग जहागीरदार यांची निवड झाली यांच्या निवडी बद्दल…
मोहन हंबर्डेंच्या मते लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार 2 लाखांनी निवडूण येईल
नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा नांदेड दक्षीणमधील कॉंगे्रस पक्षाचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी या निवडणुकीत लोकसभेचा भाजप उमेदवार 2…
