नांदेड , (प्रतिनिधी)- प्रभातनगर येथील ज्येष्ठ नागरिक सुभद्राबाई पंडितराव सावंत यांचे आज दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. उद्या दि. १८ जानेवारी सकाळी ११ वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत दिवंगत सुभद्राबाई पंडितराव सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत आणि उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दीपक सावंत यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत सुभद्राबाई सावंत यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
More Related Articles

नांदेड तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
नांदेड(प्रतिनिधी)- सन 2025 ते 2030 या कालखंडासाठी सरपंच पदाचे आरक्षण प्राधिकृत अधिकारी तहसीलदार नांदेड यांनी…

दंडाधिकारी असलेला तहसीलदाराची तुरूंगात रवानगी
नांदेड(प्रतिनिधी)-दंडाधिकारी असलेल्या म्हणजे इतरांना तुरूंगात पाठविण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तीला आज आपल्या पत्नीच्या तक्रारीमुळे स्वत:लाच तुरूंगात…

माळटेकडी उड्डाण पुलाच्या शेजारी दररोज गुलाम पडत आहे
नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी जवळील उड्डाणपुलाच्या पलिकडच्या बाजूकडे दररोज गुलाम पडत आहे. पण हा गुलाम कोणाला दिसत नाही.…