नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles

सार्वजनिक वाहनात प्रवास करतांना दक्षतेला पर्याय नाही-अबिनाशकुमार
नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळी सणाच्या काळात प्रवास करणाऱ्या एक महिला आणि एका पुरूषाच्या बॅगमधील लाखो रुपयांचे दागिणे चोरीला…

राज्यात २७ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदोन्नती
नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना यांच्या…

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा
नांदेड – राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे…