Month: November 2024

जनतेने जास्तीत जास्त मतदान कराव-अभिजित राऊत

नांदेड(प्रतिनिधी)-16 नांदेड लोकसभा पोट निवडणुक आणि सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतील मतदारांनी समृध्द लोकशाहीसाठी न चुकता जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन नांदेड जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी केले. आज…

मतदारांच्या कोणत्याही अडचणीला जलद प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दल सज्ज-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील जनतेने अत्यंत निर्भिडपणे 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभेच्या 9 मतदार संघामध्ये मतदान करावे. मतदारांना आलेल्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मी आणि माझे पोलीस दल पुर्ण…

कौठा भागात 4 लाखांची चोरी; गागलेगाव शिवारातून ट्रक्टर चोरीला गेले

नांदेड(प्रतिनिधी)-सरस्वतीनगर कौठा भागातील एक घरफोडून चोरट्यांनी त्यातून 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच गागलेगाव ता.बिलोली येथून घरासमोर उभे असलेले ट्रक्टर 1 लाख 95 हजार रुपये किंमतीचे…

महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक राज्यातच नव्हे तर देशात ईतिहास घडवेल

भारताचे पंतप्रधान विदेश दौऱ्यावर आणि गृहमंत्री महाराष्ट्राचा विधानसभा प्रचार सोडून दिल्लीला परतले. काल शासनाचे मानले जाणाऱ्या प्रसार माध्यमांनी अमित शाह हे मणीपुर येथील परिस्थितीमुळे परत गेल्याचे म्हटले. अजबच वाटायला लागले…

पंतप्रधान देशाबाहेर, गृहमंत्री दिल्लीला परत काय असेल हा गेम ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान आता 60 तासाच्या आसपास शिल्लक असतांना भारताचे पंतप्रधान विदेश दौऱ्यावर गेले आहेत. तसेच भारताचे गृहमंत्री हे आपल्या अनेक सभा सोडून दिल्लीला परत गेले आहेत. काय असेल…

उमर कॉलनीमध्ये झालेला राडा पोलीसांच्या जलदगतीने निवळला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या दोन गटामध्ये उमर कॉलनी या भागात रात्री मोठा राडा होता-होता वाचला. पोलीसांनी केलेल्या धावपळीमुळे या घटनेला मोठे स्वरुप प्राप्त झाले नाही. सध्या विधानसभा निवडणुकीच्या…

नंदीग्राम सोसायटीमध्ये 3 लाखांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील नंदीग्राम सोसायटीमध्ये 24 तासात दुसरी मोठी चोरी झाल्याची घटना पोलीस दप्तरी दाखल झाली आहे. या घटनेत 2 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. हरभजनसिंघ देवासिंघ पहरेदार यांनी…

error: Content is protected !!