महत्वाच्या बातम्या सोयाबीनचे पिक चोरले October 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-शेतात सोयाबीनचे पिक रास करून ठेवले असतांना पती-पत्नीने ती सोयाबीनची रास चोरून नेली आहे. हा प्रकार मौजे बाभुळगाव ता.जि.नांदेड येथे घडला आहे. चोरुन नेलेले सोयाबीन 16 क्विंटल आहे. शंकर…
नांदेड पोलीस हुतात्मा दिनी मान्यवरांनी केले शहीदांना अभिवादन October 21, 2024 Kanthak Suryatal निवडणुकीची जबाबदारी पोलीस विभागावर जास्त आहे-अबिनाशकुमार नांदेड(प्रतिनिधी)-सध्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस दलाची जबाबदारी सर्वात मोठी आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी एकजुटीने जनतेला निर्भयपणे मतदान करता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहे असे प्रतिपादन…
नांदेड श्रीजया चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील चौथ्या महिला आमदार बनण्याची संधी October 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून आजपर्यंत तीन महिला उमेदवारांना विधानसभेत संधी मिळाली. संयुक्त महाराष्ट्रात अंजनाबाई जयवंतराव पाटील यांना मतदारांनी पाठविले होते. सध्याच्या परिस्थितीत श्रीजया अशोक चव्हाण यांना विधानसभेत पाठविणे ही प्रक्रिया सुरू…
महाराष्ट्र भाजपाच्या 99 विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर ; नांदेड जिल्ह्यात श्रीजया चव्हाण, राजेश पवार, डॉ.तुषार राठोड, भिमराव केराम यांना संधी October 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुक 2024 साठी आज भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुणसिंह यांच्या स्वाक्षरीने विधानसभेतील 99 उमेदवांची यादी जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर येथे श्रीजया अशोक चव्हाण,…
नांदेड पोलीस उपनिरिक्षक सदाशिव कांबळे यांचे निधन October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सदाशिव कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सदाशिव पांडूरंग कांबळे हे विष्णुपूरी येथे…
नांदेड पत्नीच्या मरणास कारण ठरणाऱ्या नवऱ्याला सक्तमजुरी आणि 25 हजार 500 रुपये रोख दंड October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला त्रास देवून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पतीला तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी वेगवेगळ्या कलमांप्रमाणे वेगवेगळ्या सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावल्या आणि एकूण 25 हजार 500 रुपये रोख दंड…
नांदेड रस्त्यावर उभी कार पेटली October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगरजवळच्या शारदानगर पाटी जवळ सायंकाळी एका कारला आग लागली. अग्निशमन दलाने या कारची आग विझवली. आज सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास कार क्रमांक एम.एच.26 ए.के.4198 ही गाडी शारदानगर पाटी जवळ उभी असतांना…
नांदेड निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत October 19, 2024 Kanthak Suryatal नागरिकांनी सी-व्हीजल ॲपवर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन नांदेड – नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता सुरु झाली…
नांदेड ग्रामीण लोण गावातील महिलांनी दारु बंदीसाठी अर्धापूर पोलीस ठाण्यावर आणला मोर्चा ; महिलांनी पोलीस उपमहानिरिक्षकांना द्यायला हवे होते निवेदन October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप व्यसनमुक्त गाव योजना राबवित असतांना अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोण गावच्या महिलांनी दारु बंदी मोर्चा काढला. बोलतांना या महिलांना रडू येत होते. पोलीस…
महत्वाच्या बातम्या 2 लाख 75 हजारांची जबरी चोरी ; 1 लाख 17 हजारांची 500 रुपयांची घरफोडी October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- मौजे गोरठा ता.उमरी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. दुसऱ्या एका घटनेत पिरबुऱ्हाणगल्लीमध्ये एका मोटारसायकलला आडवून काही चोरट्यांनी 2 लाख 75 हजार…