नांदेड ग्रामीण अर्धापूर पोलीसांनी चोरीचा गुन्हा 24 तासात उघड करून 100 टक्के जप्ती केली October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे लहान येथे एका घरातून झालेली 3 लाख 65 हजार 875 रुपयांची चोरी अर्धापूर पोलीसांनी 24 तासात उघड केली आहे. चोरी करणाऱ्या महिलेला आज अटक करण्यात आली. प्रभाकर दत्ता बादलवाड…
नांदेड नांदेड दक्षीण मतदार संघात निवडणुक लढविण्यास पवन बोरा इच्छूक October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या निवडणुकींच्या माध्यमातून अनेकांना आपले नशिब आजमावण्याची संधी सुध्दा मिळत असते.अमरावती येथील आ.रवि राणा यांच्या स्वामीमान पक्षाकडून नांदेड येथील पवन बोरा(शर्मा) यांना…
राजकारण विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने “खलबत’ करून राजकारणाला नवीन दिशा द्यावी October 19, 2024 Kanthak Suryatal निवडणुकांमध्ये खलबते हा शब्द खुप मोठा अर्थ ठेवणारा आहे. खलबत हा शब्द बखरीतला आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात या खलबत शब्दाला मोठे महत्व होते. परंतू काही काही घटनांमध्ये खलबत या…
नांदेड निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड – लोकशाहीमध्ये निवडणूक कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असून दोन दिवसांच्या कामाचा विनाकारण बाऊ कोणी करू नये. अशा प्रकारे प्रशिक्षणासाठी दांड्या कोणी मारत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी…
नांदेड संकटग्रस्त बालकांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित October 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड – आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह, संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कुठून कशी मिळवून…
नांदेड ग्रामीण 14 वर्ष 11 महिन्याच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारे दोघे गजाआड October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-14 वर्ष 11 महिन्याच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोन जणांविरुध्द भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजच्या परिस्थितीत समाज माध्यमे, कायदा आणि संस्कृती मरण पावलेली नसतांना सुध्दा असे दुर्देवी प्रसंग घडतात.…
नांदेड रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7 वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.…
नांदेड युवक-युवतींनी मतदानाचा उत्सव साजरा करावा-तहसीलदार प्रविण पांडे October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- लोकशाहीमध्ये मतदान करणे हा आपला हक्क व कर्तव्य आहे. विशेषतः युवक-युवतीनी भरभरून मतदान करणे व इतर पात्र मतदारांना मतदानास प्रेरित करणे हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. युवक हे…
नांदेड प्रा. राजू सोनसळे लढवणार नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड -होऊ घातलेल्या नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रिपब्लिकन सेनेने आपला उमेदवार जाहीर केला असून जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज प्रा. राजू सोनसळे…
नांदेड दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पकडला October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडून त्यांच्याकडून चोरी प्रकरणातील 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक…