नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगरजवळच्या शारदानगर पाटी जवळ सायंकाळी एका कारला आग लागली. अग्निशमन दलाने या कारची आग विझवली. आज सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास कार क्रमांक एम.एच.26 ए.के.4198 ही गाडी शारदानगर पाटी जवळ उभी असतांना अचानक तिला आगीने घेरले. आग भडकली तेंव्हा लोकांनी अग्नीशमन दलाला बोलावले. त्यानंतर अग्नीशमन दलाने कारची आग आटोक्यात आणली. मात्र जिवीत हाणी झाली नाही ह सुदैव. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241019-WA0038.mp4 Kanthak Suryatal Post Views: 4,328 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पत्नीच्या मरणास कारण ठरणाऱ्या नवऱ्याला सक्तमजुरी आणि 25 हजार 500 रुपये रोख दंड