नांदेड ग्रामीण भोकर-भैसा रस्त्यावर सापडले 12 लाख 50 हजार रुपये October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे आज मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास एका चार चा की वाहनात 12 लाख 50 हजार रुपये सापडले आहेत. पण त्या रक्कमेचा निवडणुकीशी संबंध आहे की, नाही याची माहिती प्राप्त झाली…
राजकारण निवडणुकीत 30 कोटी खर्च करणारा उमेदवार निवडूण आल्यावर भ्रष्टाचार करणारच-व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण October 22, 2024 Kanthak Suryatal महाराष्ट्र शासनाने फुकट योजना देण्याऐवजी रोजगार निर्मिती करावी नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फुकटच्या योजनांमुळे शासनाची तिजोरी रिकामी तर होतच आहे. त्यापेक्षा शासनाने रोजगार निर्मिती जास्त केली पाहिजे. जेणे करून लोकांना…
नांदेड ‘ ज्ञानतीर्थ ‘ युवक महोत्सवात धर्माबादच्या ‘आदिम ‘ एकांकिकेने केले रसिकांना मंत्रमुग्ध October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आयोजितकेंद्रीय युवक महोत्सवात लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबादच्या नाट्यसंघाने सुप्रसिध्द लेखिका रेखा बैजल लिखित आणि सुप्रसिध्द लेखक,दिग्दर्शक डॉ. विलासराज भद्रे दिग्दर्शीतएक वास्तववादी आणि ज्वलंतए कांकिका…
महत्वाच्या बातम्या अर्धापूरच्या डॉ.इकबाल उर्दु हायस्कुलमध्ये 16 लाखांची फसवणूक October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-डॉ.इकबाल उर्दु मॉडेल हायस्कुल अर्धापूर येथे एका व्यक्तीची 16 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.इकबाल उर्दु मॉडेल हायस्कुल मध्ये नोकरीस असलेल्या पठाण मजहर असद खान…
महत्वाच्या बातम्या कंधार बस स्थानकात खिसे कापणारे तिन जण पकडले October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-कंधार बस स्थानकावर एका व्यक्तीच्या खिशातील पैसे चोरणाऱ्या तिन जणांना पकडण्यात आले आहे . लखन सोमनाथ कहाळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजता ते बस स्थानक कंधार…
महत्वाच्या बातम्या लोहा आणि माळेगाव येथे दोन दुकाने फोली; अडीच लाखांचा ऐवज लंपास October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा आणि माळेगाव या दोन ठिकाणी चोरट्यांनी दोन दुकाने फोडून त्यातून 2 लाख 51 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोहा येथील प्रकाश सुर्यकांत पातेवार…
नांदेड हदगाव तालुक्यातील सावरगाव येथे भूकंप झटका October 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव येथे आज सकाळी भूकंपाचा सौम्य झटका जाणवला आहे. कोणतीही हानी या झटक्यामुळे झालेली नाही. जिल्हा आपातकालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुर्हे यांनी…
नांदेड खाजगी एजंटाच्या फोन पेवर 20 हजाराची लाच घेणारे मरखेलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस अंमलदार आणि एक खाजगी इसम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल October 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-फोन पे वर 40 हजार रुपये लाच मागणी करून 20 हजार रुपयांची लाच फोन पेवर स्विकारणाऱ्या मरखेलच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकासह जगाला तत्वज्ञान शिकवणाऱ्या पोलीस अंमलदाराविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा…
नांदेड ऑगस्ट 2024 मध्ये सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक October 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने ऑगस्ट 2024 या महिन्यातील सीसीटीएनएसच्या कामगिरीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून राज्यातील पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरीबाबतचा आढावा प्रत्येक महिन्यात…
महाराष्ट्र नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या चार जिल्ह्यांमध्ये अवैध दारु गाळपावर कार्यवाही October 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारु गाळप या अवैध प्रकारावर नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमधे एकूण 212 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये 220 आरोपी आहेत आणि 8 लाख 58 हजार 776 रुपयांचा मुद्देमाल जप्त…