नांदेड नवऱ्याच्या खूनी महिलेने नांदेड ग्रामीण पोलीसांनी मारहाण करून 26 हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार न्यायालयात केली October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या नवऱ्याला मारुन टाकण्याच्या आरोपात तुरूंगात असणाऱ्या महिलेचे 26 हजार रुपये पोलीस कोठडी दरम्यान काढून घेतल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी ते पैसे अंगझडतीत मिळाले असे नंतर कोर्टाला सांगितले. बाईच्या तक्रारीची दखल…
नांदेड तोंडी आदेशावरील स्वच्छता निरिक्षक दोन दिवस पोलीस कोठडीत October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरात स्वच्छता करणाऱ्या महिला सफाई कामगाराकडून 2 हजारांची लाच स्विकारणाऱ्या स्वच्छता निरिक्षकाला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दोन दिवस अर्थात 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. नांदेड वाघाळा शहर…
महाराष्ट्र नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त शहाजी उमाप ? October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुका होण्यापुर्वी नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय तयार होईल अशी शक्यता दिसत आहे. नांदेड शहरातील सहा पोलीस ठाण्यांसोबत सोनखेड, अर्धापूर, उस्माननगर, लिंबगाव, मुदखेड अशा इतर सहा पोलीस ठाण्यांना जोडून 12…
महाराष्ट्र राज्यातील मरण पावलेल्या पोलीस अंमलदारांना प्रत्येकी 60 हजार असे एकूण 1 कोटी 47 लाख 9 हजार रुपये अनुदान October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील मरण पावलेल्या 235 पोलीस अंमलदारांना प्रत्येकी 60 हजार रुपये अनुदान वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षक आरतीसिंह यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशात हे अनुदान 31 डिसेंबर 2024…
महत्वाच्या बातम्या शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष वडवळेला भाजपा कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण; बोटे छाटल्याचा आरोप October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष वडवळेला काल रात्री उचलून नेऊन जबर मारहाण करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांची दोन बोटे सुध्दा छाटली आहेत. या हल्याचे कारण फेसबुकवर केलेली पोस्ट आहे…
नांदेड ग्रामीण नेरली अतिसाराच्या प्रकरणाला दिलेला न्याय योग्य वाटत नाही October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नेरली येथील अतिसार प्रकरणात ग्रामसेवकावर जबाबदारी निश्चित करून झालेल्या विषयाला दिलेला पुर्ण विराम खऱ्या अर्थाने पुर्ण विराम नसून अर्धविराम आहे.सुदैवाने अतिसार प्रकरणात कोणाचा जिव आजपर्यंत गेला नाही. ही देवाची कृपाच…
नांदेड प्रा.राजू सोनसळे यांच्या विचारातून आंबेडकरवाद आणि मातंग समाज या विषयावर व्याख्यान October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज गांधी जयंती दिनी रावण बाबा वाघमारे यांच्या स्मृतीपित्यार्थ आंबेडकर आणि मातंग समाज या विषयावर प्रा.राजू सोनसळे यांचे व्याख्यान होणार आहे. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी रावण बाबा वाघमारे…
नांदेड ज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तर मग कायदा आपले कर्तव्य बजावेल -दलजित कौर जज October 1, 2024 Kanthak Suryatal • *नांदेडमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन* नांदेड:- आपल्या संस्कृतीमध्ये पालन पोषन करणाऱ्या वृद्ध आई-वडिलांची, पालकांची, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या नातेवाईकांची, आप्तस्वकियांची काळजी घेणे हे परमकर्तव्य आहे. पिढ्यांपिढ्या…
नांदेड राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 6 हजार 911 प्रकरणे सामोपचाराने निकाली October 1, 2024 Kanthak Suryatal • लोकअदालतीत 21 कोटी 2 लाख 95 हजार 297 रकमेची तडजोड • कौटूंबिक वादाच्या 21 प्रकरणात तडजोड तर 9 दांपत्यानी घेतला एकत्र नांदण्याचा निर्णय नांदेड : -नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात…
नांदेड सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा, कंधार व मुखेड येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन October 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार, पंचायत समिती सभागृह मुखेड येथे सकाळी…