महत्वाच्या बातम्या आज उपचार घेणाऱ्या संतोष वडवळे व त्यांच्या कुटूंबियांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जखमी अवस्थेतील शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष वडवळे, त्यांचे वडील आणि भाऊ यांच्यासह अनोळखी काही लोकांनी मिळून 1 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 ते 2 ऑक्टोबरच्या रात्री 10.30 वाजेदरम्यान एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला…
नांदेड हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या १९७४ बॅचच्या विद्यार्थीचा स्नेह मिलन सोहळा October 3, 2024 Kanthak Suryatal धर्माबाद,(प्रतिनिधी)-येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या १९७४ बॅचचे ५५ माजी विद्यार्थी स्नेहमीलन सोहळ्यासाठी माहेश्वरी भवन येथे २८ व २९ सप्टेंबर २०२४ ला स्नेह मिलन कार्यक्रमास एकत्र आले होते. २८ सप्टेंबर रोजी ९…
नांदेड बालाजीने मला धोका दिला-शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय वडवळे October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-प्रविण पाटील चिखलीकरचे नाव नंबर 1 आरोपी असे लिहिले आहे असे समजून सांगून नांदेड ग्रामीण पोलीसांनी अत्यंत बेमालूमपणे ते वगळले आहे. जखमी अवस्थेतील संतोष सांगत होते की, पत्रकार बालाजी…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेच्या कक्षात गुटखा माफियांची गुप्त मिटींग October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप एकीकडे काल 2 ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्त गाव योजनेचे उद्घाटन करत होते. तर दुसरीकडे पोलीस अधिक्षक कार्यालयातील कक्ष क्रमांक 11 मध्ये गुटख्याच्या प्रकरणात अत्यंत समृध्द असलेल्या डॉक्टरने…
नांदेड महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याने अर्वाच्च भाषेत अपमान केल्यामुळे सहाय्यक अभियंत्याला आला हृदयविकाराचा झटका ; संघटना आक्रमक October 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महावितरण कंपनीच्या नांदेड येथील मुख्य अभियंत्याने ऑनलाईन मिटींग दरम्यान परिमंडळातील सहाय्यक अभियंता सचिन कोळपे यांची अत्यंत घाणेरड्या शब्दात केलेली अपमानजनक शब्दावली कोळपेंच्या मनात घर करुन गेली आणि त्यांना आपल्या खुर्चीवर…
महत्वाच्या बातम्या Наслаждайтесь казино в Интернете Демо-слоты Pin-Up casino зеркало Бесплатно Без пластины October 3, 2024 Kanthak Suryatal Статьи Дополнительные единицы Эмблемы разброса RTP Сферические техники Лучшие сайты казино в Интернете предлагают широкий спектр игровых автоматов с видеопокером, которые работают как демо-игры. Ниже приведены онлайн-игры, использующие электронные средства,…
महत्वाच्या बातम्या महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम देण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश October 3, 2024 Kanthak Suryatal सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय. नांदेड (प्रतिनिधी)- महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी वारंवार महानगरपालिका प्रशासनास सातव्या वेतन आयोगाची रक्कम आदा करण्यासाठी विनंती करीत होते. परंतु सेवानिवृत्तीनंतरही त्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळाला नाही व…
नांदेड ग्रामीण शेतात गांजा पिकविणारे तीन जण पोलीस कोठडीत October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डोंगरगाव आणि दिग्रस ता.किनवट येथे काल पोलीसांनी गांजाची शेती पकडली. त्याप्रकरणी तिन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किनवट यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात तीन आरोपी फरार आहेत. फरार…
महाराष्ट्र राज्यात 12 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या; नांदेड जिल्ह्यातील बिलोली उपविभाग रिकामे झाले October 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने प्रतिक्षेत असलेल्या चार पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच इतर आठ पोलीस उपअधिक्षकांना सुध्दा सध्या नियुक्त्या बदलून नियुक्त्या दिल्या आहेत.नांदेड जिल्ह्यातील बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बदलून आष्टी…