नांदेड विष्णुपूरी प्रकल्पाच्या प्रतिबंधीत क्षेत्रात काही निवडकांना प्रवेश आणि इतरांना बंदी September 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आजच्या परिस्थितीतील अनेक युवकांनी एवढा मोठा पाऊस पाहिलेला नव्हता. विष्णुपूरी धरण 100 टक्के भरलेले होते. त्यातील 18 दरवाजे उघडले…
महाराष्ट्र राज्यभरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना दरमहा 3 हजार रुपये भ्रमणध्वनी भत्ता देण्याची मागणी September 7, 2024 Kanthak Suryatal पुणे(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवेगळे ऍप वापरून आपल्या कर्तव्यात नेहमी दक्ष राहणे आजच्या तंत्रज्ञान युगात महत्पुर्ण झाले आहे. त्यासाठी पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीसांना पुढील वेतनापासून भ्रमणध्वनी भत्ता जोडून द्यावा…
नांदेड ग्रामीण आंबाडी ता.किनवट भागातील पिंपळढव शिवारातील जंगलात सापडले जाळलेले अनोळखी प्रेत September 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- गणेश चतुर्थीचा सुर्योदय होताच किनवट तालुक्यातील आंबाडी, पिंपळढव या जंगलात एका अनोळखी बालकाचे किंवा युवकाचे जाळलेले प्रेत सापडले आहे. तेथे सापडलेल्या कपड्यांवरून मरण पावलेला व्यक्ती तेलंगणातील असावा असा अंदाज…
महत्वाच्या बातम्या भोकर शहरात चार गाई आणि चार कारवडी पकडल्या September 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात एका चार चाकी वाहनामध्ये बळजबरीने कोंबून कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या चार गाई आणि चार कारवडी पोलीसांनी पकडल्या आहेत. तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक लक्ष्मण व्यंकटराव…
नांदेड गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्री गणेशाचे आगमन September 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आज नांदेड शहरात आणि जिल्ह्यात श्री गणेशाचे आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती खाजगी गणपती घेवून जातांना लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.…
महत्वाच्या बातम्या गेल्या 24 तासात तीन जबरी चोऱ्या, दोन चोऱ्या आणि पाच दुचाकींची चोरी September 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 24 तासात नांदेड जिल्ह्यात तीन जबरी चोऱ्या दोन चोऱ्या आणि 5 दुचाकी चोऱ्या नोंदविण्यात आल्या आहेत. दिगंबर शहर जाधव हे दि.4 सप्टेंबरच्या रात्री 9.30 वाजता रेल्वे स्टेशन धर्माबाद येथे…
नांदेड खून अहमदपुरमध्ये आणि प्रेत दुचाकीवर बांधून नांदेडला आणले; गोदावरी नदीत फेकले September 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अहमदपुर येथे खून करून ते प्रेत दुचाकीला बांधून नांदेडला आणून जुन्यापुलावरून गोदावरी नदीत फेकणाऱ्या एकाला जनतेने पकडले आहे. वृत्तलिहिपर्यंत पाण्यात फेकलेले प्रेत सापडले नाही. पण प्रेत फेकणारा नांदेड ग्रामीण पोलीसांच्या…
महत्वाच्या बातम्या 33 कोटी देवांचा घाणेरड्या शब्दात उल्लेख करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल September 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इंस्टाग्रामच्या आयडीवरून प्रभु श्री रामचंद्र, महादेव आणि 33 कोटी देवांचा उल्लेख अत्यंत घाणेरड्या शब्दात करणाऱ्याविरुध्द भोकर पोलीसांनी भारतीय तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. भोकर येथील…
नांदेड इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो September 7, 2024 Kanthak Suryatal गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता कमिटीची बैठक संपन्न नांदेड – सण उत्सवाच्या काळात शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. समाजमन कलुषित होणार नाही याचीही दक्षता आपण समाजाचा एक जबाबदार…
शेती सोयाबिनच्या शेतात पक्षी थांबे उभारण्याचे कृषी विभागाचे आवाहन September 7, 2024 Kanthak Suryatal विविध कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना नांदेड – शेतकऱ्यांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी ‘T’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. तसेच विविध किड आणि रोग नियंत्रणासाठी कृषी…