नवीन नांदेड -आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे अतिशय संताप जनक प्रकार समोर आला आहे भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये. शुद्ध तूप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी गाई म्हशीचे गिफ्ट या लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आले हे केंद्रीय अन्न औषध प्रशासनाने काल उघडीस आणले लाखो हिंदूंच्या भावना आणि श्रद्धा खेळणाऱ्या आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखवणाऱ्या सिडको येथील शिवाजी महाराज स्मारक जवळ हनुमान जन्मोत समिती सिडको हडको व सकल हिंदू समाज तर्फे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते व श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको चे सदस्य हिंदु बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती
More Related Articles
विहिरच्या खोदकामादरम्यान स्फोट घडवून कामगाराचा मृत्यू
नांदेड(प्रतिनिधी)-विहिर खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. लोहा पोलीसांनी चार जणांविरुध्द सदोषमनुष्यवधाचा…
देगलूर महाविद्यालयात नवमतदारांचे सीईओ करनवालांनी केले गुलाबपुष्प देऊन स्वागत
*राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करण्याचे आवाहन* नांदेड- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा…
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 10 मि.मी. पाऊस
नांदेड – जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली…