नांदेड खा.वसंतराव चव्हाण अनंतात विलीन August 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)-नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत…
नांदेड वसंतरावांचा सरपंच पद ते संसद सदस्य पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी : गिरीश महाजन August 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड :-नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असून सरपंच पदापासून संसद सदस्य पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. एखाद्या पक्ष संघटनेमध्ये अगदी प्राथमिक पदापासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वावरणे तसेच…
महत्वाच्या बातम्या नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी अवैध दारूसंदर्भाने 179 गुन्हे दाखल; 13 लाख 28 हजार 680 रूपयांची दारू जप्त August 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राने विविध प्रकारच्या बेकायदेशीर दारूबाबत चार जिल्ह्यांमध्ये 179 गुन्हे दाखल केले आहेत, त्यातील आरोपींची संख्या 180 आहे. या सर्व प्रकारामध्ये 13 लाख 28 हजार 680 रूपयांचा…
नांदेड राजू तरपे खून प्रकरणातील फरार आरोपी दीड वर्षानंतर जेरबंद August 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दीड वर्षापुर्वी नाईक कॉलेज सिडको समोर राजू प्रदीप तरपे(25) या युवकाचा खून करणाऱ्या एका फरार आरोपीला इतवारा उपविभागीय विशेष गुन्हे पथक आणि वजिराबाद गुन्हे पथक यांनी संयुक्त कार्यवाही करून पकडले…
नांदेड प्रसन्नता हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे सुख-पंडित प्रदीपजी मिश्रा August 26, 2024 Kanthak Suryatal शिवमहापुराण कथामंडपात अवतरला शिवभक्तीसागर नांदेड (प्रतिनिधी)-आपण मृत्यूलोकात आहोत, येथे सुख आणि दुःख या दोन्ही बाजूंचा सामना करावा लागतो,सर्वांच्याच वाट्याला कधी सुख तर कधी दुःख येणारच,जीवनात कितीही मोठे दुःख आले तरी…
महत्वाच्या बातम्या श्री शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आलेल्या शिक्षकाचे घरफोडून 11 लाख 80 हजारांची चोरी August 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे सुरू असलेल्या श्री शिवपुराण महाकथेचे श्रवण कर ण्यासाठी आलेल्या हदगाव येथील एका शिक्षकाचे घर चोरट्यांनी धुवून काढले आहे. त्यातून 11 लाख 80 हजारांचा ऐवज चोरट्यांनी घेवून गेले आहेत.…
नांदेड खासदार चव्हाण यांचे निधन; उद्या अंतिम संस्कार August 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- जून 2024 मध्ये जनतेने खासदार पदावर विराजमान केलेले श्रीमान वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी अंतिम संस्कार होणार असल्याची…
नांदेड नांदेड जिल्हा होमगार्डच्या नोंदणी प्रक्रियेस ३० ऑगस्ट पासून सुरुवात August 25, 2024 Kanthak Suryatal जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांची माहिती नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा होमगार्ड मधील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी नोंदणी प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्पास येत्या दि.३० ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात होणार…
नांदेड कमलाबाई छगनसिंह भदौरिया यांचे निधन August 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे ज्येष्ठ नागरीक कमलाबाई छगनसिंह भदौरिया यांचे आज निधन झाल्यानंतर त्यांच्यावर सायंकाळी शांतीधाम स्मशानभुमी गोवर्धनघाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले. कमलाबाई भदौरिया या विक्रमसिंह,छायाचित्रकार करणसिंह पवनसिंह बैस , डॉ.…
महत्वाच्या बातम्या अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी 27 वर्षीय युवकाचा खून केला August 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-24 ऑगस्ट रोजी रात्री जेवन करून घराबाहेर पडलेल्याा एका युवकाला अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी डाव्या बाजूच्या छातीवर गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रकार आज सकाळी सुर्योदयासह समोर आला. नांदेड पोलीस…