Month: August 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र

17 ऑगस्टला डीबीटीद्वारे लाभ जमा होणार नांदेड :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांचे पाच लक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या सर्वांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचा…

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीची आत्महत्या 

गंभीर जखमी पत्नीला सरपंच व इतर दोघांनी वाचवले हदगांव (प्रतिनिधी)-हदगांव तालुक्यातील ल्याहारी या गावच्या सिताराम म्हात्रे व ४२ यांने आपल्या ३५ वर्षीय पत्नी सुनीताला जीवे मारण्यासाठी कुराडीने घाव घातले. पत्नी…

सायबर पोलीस ठाण्याची कामगिरी; बॅंक खात्यातून गेलेले 55 लाख रुपये परत मिळवले

नांदेड(प्रतिनिधी)-दि.18 जानेवारी 2024 रोजी आयपीओ खरेदी केल्यावर पाच पट फायदा झाल्याचे आमिष दाखवून त्यांच्या बॅंक खात्यातून परस्पर गायब केलेल्या 71 लाख रुपये परस्पर वळती झाले होते. त्यातील 55 लाख रुपये…

किनवट एटीएमचे चोर म्हणजे रक्षकच भक्षकच बनले; 15 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-किनवटमध्ये एटीएम मशीनचा पासवर्ड वापरूनच त्यातून 500 रुपये दराच्या 3479 नोटा एकूण किंमत 17 लाख 39 हजार 500 रुपये चोरट्यांनी चोरले होते. या प्रकरणात रक्षकच भक्षक झाले हे नुतन पोलीस…

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध : शंभूराज देसाई

‘आर्टी ‘ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय मातंग समाजाच्या मेळाव्यात शासनाचे आभार ना. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने समाज बांधवांतर्फे स्वीकारला सत्कार नांदेड – अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना…

खाजगी गाड्यांवर पोलीस बोधचिन्ह आणि पोलीस लिहिले असल्यास कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या खाजगी वाहनांवर पोलीस विभागाचे बोधचिन्ह आणि पोलीस असे शब्द लिहिले असतील तर त्याविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक…

दलित हत्याकांड प्रकरणी भिमसैनिकांचे पोलीस उपमहानिरिक्षकांना निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-लातूर जिल्ह्यात घडलेल्या दलित हत्याकांड घटनांमधील आरोपींविरुध्द खूनाचे आणि ऍट्रॉसिटी कायद्याचे गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत व्हावा असे निवेदन भिमसैनिकांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना दिले आहे.…

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नॉर्मल व सीबीसी योजनेत दंडव्याज माफीची संधी

नांदेड – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोटियम बँक फायनान्स या दोन्ही योजनासाठी दंडव्याज माफी जाहीर केली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 मधील वसुली…

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन…

गुरूद्वारा बोर्ड प्रकरणातील फसवणूक प्रकरणी प्रभारी अधिक्षकाला न्यायालयाने अटकपुर्व जामीन नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड दरबार साहिबमध्ये अखंड पाठ साहिबच्या रक्कमेत 36 लाखांचा घोळ करणाऱ्या ठानसिंघ बुंगई यांनी मागितला अटकपुर्व जामीन पहिले सदर्थ अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती इंदापूरकर यांनी फेटाळला आहे. देशातील आणि विदेशातील…

error: Content is protected !!