नांदेड राधाची हरवली संस्कृती शिवाजीनगर पोलीसांनी राधाला परत केली August 9, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-शुक्रवारच्या बाजारातून राधाच्या हरवलेल्या संस्कृतीला शिवाजीनगर पोलीसांनी तिच्या आईकडे परत दिले तेंव्हा पावसात आपल्या बालिकेला शोधत फिरणारी राधा पावसाने भिजली होती. पण आपल्याला आपली मुलगी परत देणाऱ्या पोलीसांचे राधेने तोंडभरून…
नांदेड योगेश्र्वरांनी केल्या जाता-जाता 14 पोलीस अंमलदारांच्या बदल्या August 9, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-योगेश्र्वरांनी जाता-जाता दोन वेळेस दोन-दोन आणि एका वेळेस असा 14 पोलीस अंमलदारांना बदल्या दिल्या आहेत. त्या 14 मधील 8 स्थानिक गुन्हा शाखेत पाठविले आहेत. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सध्या…
नांदेड महिलेला मारहाण करून जबरी चोरी; विद्युत वाहिनीचे चोरी August 9, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात एका घरात घुसून चोरट्यांनी महिलांना मारहाण करून घरातील 65 हजारांचा ऐवज बळजबरी चोरून नेला आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यातील पारवा शिवारातून 25 हजार रुपये किंमतीची विद्युत वाहिनी तार चोरट्यांनी…
नांदेड लाखो रुपयांच्या चोरीसाठी पोलीसांनी अदखलपात्र कलम जोडून गुन्हा दाखल केला August 9, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यलक्ष्मी सहकारी बॅंकेचे किनवट येथील एटीएम मशीनच्या पासवर्डने उघडून त्यातून 17 लाख 39 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणात लाखो रुपये चोरी गेले असतांना किनवट…
नांदेड गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन August 8, 2024 Kanthak Suryatale नांदेड- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत गोशाळांना अनुदान देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पात्र व इच्छूक गोशांळाचे अर्ज मागविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, उमरी, नायगाव, भोकर, कंधार, देगलूर या सहा…
नांदेड “मुख्यमंत्री वयोश्री योजना” लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन August 8, 2024 Kanthak Suryatale नांदेड,- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे उदा…
नांदेड विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान August 8, 2024 Kanthak Suryatale जिल्हयात 27.21 लाख मतदार ; तुम्ही त्यात आहे काय ? खातरजमा करा दावे व हरकती 20 ऑगस्टपर्यत सादर करा नांदेड :- “यादयामध्ये अनेक मृतकांची नावे आहेत, गेल्या वेळी या मतदान…
नांदेड नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या; लाखोंचा ऐवज लंपास August 8, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-सोहेल कॉलनी, आसरानगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 32 हजारांचा ऐवज लांबवला आहे. हारुनबाग माळटेकडी रस्त्यावर चोऱ्यांनी घरफोडून 2 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.कुंडलवाडी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 46…
नांदेड नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार; राज्यात 12 आयपीएस बदल्या August 7, 2024 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक पदावर अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे आणि हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी श्रीधर…
नांदेड जिथे अशोक चव्हाणांची मुलगी उमेदवारी मागू शकते तर वसंत चव्हाणचा मुलगा का मागू शकत नाही August 7, 2024 Kanthak Suryatale भोकरमध्ये आव्हान देणारा उमेदवार कॉंगे्रसकडे आहे नांदेड(प्रतिनिधी)-राजकारणात घराणेशाही ही असतेच याचा खुलासा या माध्यमातून झाल्याचा आपल्याला सांगता येते. ज्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यंाची मुलगी उमेदवारी मागू शकते तर…