नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
खासदार शरद पवार यांचे नांदेड येथे स्वागत
नांदेड-सध्या महाराष्ट्रात विधानसभेची वारे वाहू लागले त्या निमित्ताने देशाचे नेते माजी केंद्रीय कृषि मंत्री…
पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड
नांदेड,(प्रतिनिधी)-लातूर जिल्ह्याच्या पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ई. बांगर…
रिपब्लिकन सेनेच्यावतीने पाच निर्धार सभा आणि पदयात्रेचे आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेनेच्यावतीने 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 16-नंादेड लोकसभा पोट निवडणुकीतील रिपब्लिकन सेना व मित्र…