महत्वाच्या बातम्या मोटारसायकल चोरी करणारी टोळी बिलोली पोलीसांच्या ताब्यात July 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीसह शेजारच्या तेलंगणा राज्यातून मोटारसायकल चोरणारी टोळी गेल्या अनेक दिवसापासून सर्कीय झाली होती. यामध्ये बिलोली येथील माधव कौठेकर यांची सिप्लेंडर गाडी दि.13 जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्री घरून चोरून नेल्याची…
महत्वाच्या बातम्या हिमायतनगर पोलीसांनी एका युवकासह विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडून दोर चोऱ्यांचे गुन्हे उघड केले July 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घरीफोडी प्रकरणाचे गुन्हे हिमायतनगर पोलीसांनी उघडकीस आणले आहेत. त्यात पोेलीसांनी 1 लाख 4 हजार 600 रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे. 22 वर्षीय युवकाने…
महत्वाच्या बातम्या सन 2024-2025 हे शैक्षणिक वर्ष संपताच नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता रद्द; शिक्षण उपसंचालकांचे आदेश July 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलमधून रिफ्रेन केलेल्या सहा शिक्षकांच्या संघर्षाला यश आले असून शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे यांनी सन 2024-2025 चे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता रद्द केली आहे. याचा…
नांदेड मन्याडखोऱ्यातील एपीआय साहेबांनी रेल्वेस्थानकात सार्वजनिक ठिकाणी प्रभावाखाली केला गोंधळ July 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका सहाय्यक पोलीस निरिक्षकाने कशाच्या तरी प्रभावाखाली रेल्वे स्थानकावर घातलेल्या हुज्जतीनंतर तेथे मोठाच तमाशा झाला. पण पोलीस दप्तरी या सहाय्यक पोलीस निरिक्षकांना वाचविण्यात आले. आज दुपारी 3.30 वाजता नांदेड ते…
महत्वाच्या बातम्या पोलीस बॅन्डस्मन लेखी परिक्षा 2 ऑगस्ट रोजी July 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील बॅन्डस्मन पदाची लेखी परिक्षा 2 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. नांदेड जिल्हा पोलीस भरती 2022-2023 यातील बॅन्ड्समन या पदासाठी मैदानी चाचणी पात्र ठरलेल्या…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने 4 लाख 92 हजारांचा गांजा पकडला July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-टायरबोर्डजवळ, गंगानगर येथे विक्रीसाठी ठेवलेला 24.610 किलो ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हा शाखेने पकडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या गांजाची किंमत 4 लाख 92 हजार 200 रुपये आहे. काही विद्यवान पत्रकारांनी…
नांदेड मुख्याध्यापिकेचे कुटूंबासह जि.प.समोर आमरण उपोषण July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कस्तुरबा प्राथमिक शाळा ताजनगर येथील मुख्याध्यापिका आपल्या कुटूंबासह जिल्हा परिषदेसह आमरण उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्याच हाताने त्यांचा बनावट राजीनामा तयार करून घेवून त्यांच्या जागी दुसऱ्या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.…
नांदेड शनिवारी भोई समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा कुसूम सभागृहात July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 27 जुलै, शनिवारी कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. भोई समाज समन्वय समितीच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार…
नांदेड सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण राठोड तीन दिवस पोलीस कोठडीत July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-9 हजारांची लाच घेणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकाला आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी तीन दिवस अर्थात 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. काल दि.25 जुलै रोजी दुपारी 2…
महत्वाच्या बातम्या निवडणुक काळात 5 लाख रुपये सापडलेल्या डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल July 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक काळात आपल्या ताब्यात 5 लाख रुपये बाळगणाऱ्या लातूर येथील एका डॉक्टराविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार नितीन माधवराव धुळगंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12…