महत्वाच्या बातम्या तीन जणांनी रात्री एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न केला July 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 45 वर्षीय व्यक्तीला मोटारसायकलवर जात असतांना 4 जुलैच्या रात्री 9 वाजता वांगी पाटी ते इंजेगाव पाटीदरम्यान लुटण्याचा प्रयत्न झाला. दादाराव शंकरराव जाधव (45) हे 4 जुलै रोजी रात्री 9…
महत्वाच्या बातम्या टिपरच्या धडकेत ऍटोतील तीन जण ठार; तीन जण जखमी July 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका टिपरने ऍटोला दिलेल्या धडकेत तीन जण जागीच मरण पावले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बालाजी राजन्ना कट्टावाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.6 जूनच्या दुपारी 12.30 ते 1 वाजेदरम्यान…
महत्वाच्या बातम्या अनैतिक संबंध ठेवून महिलेने व्यक्तीच्या मृत्यूनंतर 21 लाख 28 हजार बॅंकेतून गायब केले July 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-एका विवाहित व्यक्तीसोबत अनैतिक संबंध तयार करून दुसऱ्या महिलेने त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बॅंक अकाऊंटमधील 21 लाख 28 हजार 101 रुपये आपली आई आणि भावाच्या मदतीने परस्पर काढून घेवून फसवणूक केली…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ.. July 7, 2024 Kanthak Suryatal आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने…
नांदेड 8 जुलैचा शहरातील प्रवास जनतेने पर्यायी मार्ग पाहुण करावा-श्रीकृष्ण कोकाटे July 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि. 8 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील काही रस्ते बंद करण्यात आले असून काही रस्ते पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांसाठी तयार…
महत्वाच्या बातम्या पायी चालणाऱ्या महिलेचे गंठण तोडले; कुलूप न लावलेल्या घरात चोरी July 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातून 1 लाख 6 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून चोतटे पळाल्याचा प्रकार घडला आहे. दुसऱ्या एका घटनेत घरास कुलूप न लावलेले पाहुन त्यातून…
महत्वाच्या बातम्या Maharashtra to Receive AI Support Through ‘Marvel’ July 7, 2024 Kanthak Suryatal Artificial Intelligence (AI) has become one of the most significant buzzwords in technology today. When used positively, AI can simplify human life. Its application is rapidly expanding across various fields…
नांदेड गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे…
शिक्षण केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांची बदली पत्रकार संघाच्या वतीने निरोप समारंभ संपन्न July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी )-येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जयवंतराव काळे यांची बिलोली येथे बदली झाल्याबद्दल उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने निरोप समारंभ सोहळ्याचे…
नांदेड मनोज जरांगे पाटील 8 जुलै रोजी नांदेडमध्ये July 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक…