नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांना कंधार पोलीस उपविभागात पोलीस उपविभागीय अधिकारी या पदावर पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित झाले आहेत.नांदेड जिल्ह्यात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय या पदावर कार्यरत डॉ.अश्र्विनी रामदास जगताप यांना आता पोलीस उपअधिक्षक कंधार या पदावर पाठविण्यात आले आहे. नांदेड पोलीस उपअधिक्षक मुख्या
More Related Articles
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड – नांदेड जिल्हयातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड,…
संतोष अजमेरा यांना नागरिकांच्या सहभागासाठी 2024चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार
निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या सहभागासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय अधिकारी संतोष अजमेरा यांना जागतिक पातळीवर सन्मान नवी…
पंचायत समित्यांच्या राखीव सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी
नांदेड– जिल्हयातील 16 पंचायत समित्यांसाठी राखीव ठेवावयाच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025…
