महत्वाच्या बातम्या आजची पोलीस भरतीतील मैदानी चाचणी 4 जुलै रोजी June 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज होणारी पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी रात्री झालेल्या अति पावसामुळे रद्द करण्यात आली असून आजची चाचणी 4 जुलै रोजी होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.…
महत्वाच्या बातम्या शिक्षण सोमवारी मुखेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन June 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड यांच्यावतीने सोमवार 24 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आर्य वैश्य…
महत्वाच्या बातम्या Почему soft skills важнее hard skills и как их развить? Обучение онлайн в Украине June 21, 2024 Kanthak Suryatal Это личностный багаж, который soft skills книги помогает легко и продуктивно решать рабочие задачи и постоянно двигаться вперед. Для успеха в программировании нужны не только технические навыки, но и умение…
शेती कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसारासाठी शेतकरी शेतीशाळा June 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड- कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत नांदेड जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये खरीप हंगामात क्रॉपसॅप, अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, राज्य पुरस्कृत योजना…
महत्वाच्या बातम्या शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन June 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 10 जुलै…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा June 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त 23 जून रोजी सकाळी 11 वाजता जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सिडको, नविन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.…
शेती शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी-गिते June 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची लागवडीसाठी धावपळ सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील प्रत्येक बीज लावण्याअगोदर त्याची बीज प्रक्रीया करूनच लावावे यामुळे उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होवू शकते असे आवाहन…
नांदेड ओबीसी समाज आक्रमक… June 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आरक्षण बचावचा नारा देत ओबीसी समाजाने नांदेड जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. नांदेड-लातूर राज्य महामार्गावरील माळाकोळी येथील समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करून शासनाचा तिव्र निषेध व्यक्त केला तर दुसऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिक्षकाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी June 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षकांच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेऊन गुजरात राज्यात तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका चार चाकी चालकाला विशेष पोक्सो न्यायालयातील न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी…
नांदेड महत्वाच्या बातम्या माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन June 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी…