नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. पत्रकार संघरत्न पवार यांचे ते वडील होते. Kanthak Suryatal Post Views: 1,629 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चार चाकी गाडीचे दार उघडले; स्कुटी चालक धडकला; पुन्हा टिपरने धडक दिली, एकाचा मृत्यू शिक्षकाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी