नांदेड महत्वाच्या बातम्या चार चाकी गाडीचे दार उघडले; स्कुटी चालक धडकला; पुन्हा टिपरने धडक दिली, एकाचा मृत्यू June 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वाहन चालकांना आपल्या जबाबदारीची जाणिव नसल्यामुळे आज एका दुचाकी स्वाराला आपला जिव गमवावा लागला. असाच प्रकार आयटीआय जवळील गोदावरी बेकरी समोर सुध्दा कधी घडेल याचा नेम नाही. आज दुपारी 12-1…
नांदेड महत्वाच्या बातम्या डंकीन परिसरात अनोळखी मयताचे मारेकरी पोलीसांनी 24 तासात पकडले June 20, 2024 Kanthak Suryatal आरोपी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल नांदेड(प्रतिनिधी)-डंकीन परिसरात अनोळखी युवकाचा खून झालेल्या प्रकरणात पोलीसांनी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल या व्यक्तीसह अनेक जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली…
महत्वाच्या बातम्या सरकारी नोकरी लावतो म्हणून तीन जणांनी अनेकांना लावला 16 लाख 30 हजारांचा चुना एक आरोपी पोलीस कोठडीत June 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सरकारी नोकरी लावतो म्हणून अनेकांना 16 लाख 30 हजार रुपयांचा चुना लावणाऱ्या तिघांविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला पोलीसांनी अटक केली आहे. अटक आरोपीला न्यायालयाने दोन दिवस…
नांदेड दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात जय्यत तयारी June 19, 2024 Kanthak Suryatal · श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन · नागरिकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावा नांदेड – जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार 21 जून,…
नांदेड महत्वाच्या बातम्या धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही June 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 18 जून 2024 रोजी धर्माबाद शहरात…
शेती मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन June 19, 2024 Kanthak Suryatal · वैयक्तिक शेततळयासाठी 4 कोटी 18 लाख रुपये मंजूर तरतूद नांदेड – नांदेड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना-वैयक्तिक शेततळे सन 2024-25 अंतर्गत तालुकानिहाय लक्षांक वाटप करण्यात आले आहे. या…
नांदेड पांढऱ्या शिधापत्रिका धारक कुटूंबांना महात्मा ज्योतीराव फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार June 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आता पांढऱ्या शिधा पत्रिका धारकांना सुध्दा आपली शिधा पत्रिका आधार कार्ड सोबत जोडून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. महाराष्ट्राच्या…
महत्वाच्या बातम्या न्यायालयाच्या आदेशानंतर नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला June 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-धान्य खरेदीमध्ये येवती येथील एका व्यक्तीने घोळ केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर नायगाव पोलीसांनी फसवणुक या सदरात गुन्हा दाखल केला आहे. राम दिगंबर पाटील उर्फ गायकवाड यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार येवती…
महत्वाच्या बातम्या हिमायतनगरमध्ये 73 हजारांची चोरी June 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे घरफोडून चोरट्यांनी 73 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बालाजी उत्तम पुरी हे छत्रपतीनगर, हिमायतनगर येथे राहतात. दि.16 जून रोजी सकाळी 10 वाजता ते आपल्या कुटूंबासोबत कांडली या…
महत्वाच्या बातम्या 20 वर्षीय युवतीने अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली June 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 20 वर्षीय युवतीने एका युवकाच्या अत्याचाराला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.युवकांच्या आमीषाला युवतींनी बळी पडण्याचा हा काही पहिला प्रकार नव्हे. आता तरी युवतींनी या…