नांदेड महत्वाच्या बातम्या ऍड.प्रकाश आंबेडकरांनी मला पाठींबा दिला नाही याची खंत-खा.वर्षा गायकवाड June 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नुकत्याच होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. पण मला सहकार्य केल नाही किंवा पाठींबाही दिला नाही.…
महत्वाच्या बातम्या बारुळ कौठा ता.कंधार येथे सहा दरोडेखोरांनी लुटून नेली लाखोंची रक्कम आणि लाखोंचे दागिणे June 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बारुळ कौठा ता.कंधार या ठिकाणी आज शनिवारचा सुर्योदय होण्यापुर्वीच एका घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. अशाच प्रकारचे दरोडे मागील वर्षी सुध्दा कंधार तालुक्यात पडले होते.…
महत्वाच्या बातम्या शेती डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन June 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड – सन 2024-25 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसामुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन प्रस्ताव नविन विहीर व इतर बाबीसाठी 7/12,…
महत्वाच्या बातम्या जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण June 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- जिल्हा कारागृहाच्या समोरील मोकळ्या परिसरात वृक्षरोपणाकरिता इंदिरा आयव्हीएफ क्लिनीक नांदेड कडून विविध फळांची (आंबा, चिकू, नारळ, चिंच, पेरु, लिंबु इत्यादी) 40 रोपे प्राप्त झाली. ही रोपे जिल्हा कारागृहाचे…
महत्वाच्या बातम्या जिल्हा परिषदेच्या गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश June 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड जिल्हा परिषद गट-क संवर्गातील आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) व कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी 16, 18, 19, 20 व 21 जून 2024 रोजी तीन…
महत्वाच्या बातम्या अत्यंत धुरंधर तपासिक अंमलदार असतांना एक कोटी रुपयांच्या प्रकरणात न्यायालयात पोलीस कोठडी नामंजूर;अनेक ताशेरे ओढत प्रकरणातील आरोपीनां जामीन दिला June 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत धुरंधर तपासिक अंमलदार असतांना एक कोटी रुपयांच्या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांना पोलीस कोठडी तर दिलीच नाही उलट अनेक ताशेरे ओढत प्रकरणातील आरोपीनां जामीन दिला आहे. म्हणजे प्रकरणातील पोलिसांचे सादरीकरण किती…
नांदेड सा.बां.कार्यालयासमोर सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक करणार आत्मदहन June 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जूना कौठा भागातील विकासनगर या गृहनिर्माण सोसायटीमध्ये शासकीय काम करणाऱ्या गुत्तेदारांवर योग्य कार्यवाही झाली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पत्र सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम…
महत्वाच्या बातम्या किनवटमध्ये हिरो शोरुम फोडले June 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथील चुंगी नाकाजवळ एक शटर फोडून चोरट्यांनी त्यातून 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. सागर किशनराव ओदीवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 जूनच्या रात्री 8.30 ते 13 जूनच्या सकाळी 9…
महत्वाच्या बातम्या आंबुलगा गावात बस चालक आणि बस वाहकास मारहाण June 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आंबुलगा गावात बस चालक आणि बस वाहकास मारहाणा करणाऱ्या दोन जणांविरुध्द कंधार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. ब्रम्हाजी शिवाजी मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 जून रोजी ते कंधार आगाराची बस…
महत्वाच्या बातम्या सरसम हायवे पुलावर सापडलेल्या जखमी युवकाचा खूनच June 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-12 जून रोजी करंजी ते सरसम जाणाऱ्या हायवेच्या पुलावर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या 30 वर्षीय युवकाचा खून झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मारेकरी अज्ञात आहेत. 12…