नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. पत्रकार संघरत्न पवार यांचे ते वडील होते.
More Related Articles
अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2025 पर्यत मुदतवाढ नांदेड :- अनुसूचित जाती , नवबौध्द प्रवर्गातील…
नांदेडच्या मुंबई पुण्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ;शुक्रवारला जिल्हयात मतदानाला या !
नांदेड :- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील जे नागरिक विद्यार्थी मुंबई पुण्याला किंवा अन्य शहरात आहे…
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई -ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक
*6 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर* नांदेड :- वर्धा येथे जिल्हाधिकारी असताना राहुल कर्डिले यांनी…
