नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. पत्रकार संघरत्न पवार यांचे ते वडील होते.
More Related Articles

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी 1 ऑक्टोबर रोजी भोकर, हिमायतनगर व धर्माबाद येथे उद्योग मेळावा
नांदेड :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मंगळवार 1 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत…

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची अद्ययावत तयारी
*जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतली आढावा बैठक* नांदेड – 16- नांदेड लोकसभा…

“गंमत असते नात्याची” नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली
नांदेड:- महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या ६३ व्या पर्वात “गंमत असते नात्याची” या नाटकाने…