शिक्षण ..अन्यथा नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्यात येईल May 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलमधील 6 शिक्षक हे “रिफ्रेन’ प्रकारामुळे काम न करता आणि पगार न मिळता वनवन भटकत आहेत. उपशिक्षण संचालक लातूर डॉ.गणपत मोरे यांनी 9 मे रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या बाल न्याय कायद्याचा अभ्यास नसलेल्या वृत्तवाहिन्या मिडीया ट्रायल करतात May 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पुण्यात झालेल्या एका अपघात प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला. त्या प्रकणातील विधीसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्याय मंडळाने जामीन दिल्यानंतर कायद्याचा विचार न करता त्या बालकाचा वडील अब्जोपती आहे यावर वायफळ चर्चा…
महत्वाच्या बातम्या ‘स्वारातीम’ विद्यापीठात या वर्षी पासून नवे रोजगारभीमुख अभ्यासक्रम सुरु होणार विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे कुलगुरू डॉ. चासकर यांचे आवाहन May 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधि)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना १ जून पासून सुरुवात होणार असून यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच रोजगाराभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर…
नांदेड धोंड्यामाई कांबळे यांचे निधन May 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सिडको परिसरातील धोंड्यामाई कांबळे यांचे वृध्दपकाळाने दि.20 मे रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर 21 मे रोजी सायंकाळी 4 वाजता सिडको स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठवाडा विद्यापीठ नामाांतर लढ्यातील पहिले शहीद…
नांदेड महत्वाच्या बातम्या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची प्रतिज्ञा पोलीस अधिक्षकांनी वाचली May 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज 21 मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक…
महत्वाच्या बातम्या लोकसभेच्या पाचव्या टप्यात मुंबईमध्ये झालेले मतदान लोकशाहीला संपविण्याकडे जात आहे May 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 17 व्या लोकसभेसाठी काल पाचव्या चरणाचे मतदान झाले. त्यामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरे यांचाही समावेश होता. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या शासकीय माहितीनुसार मुंबईमध्ये 48.66 टक्के मतदान झाले. लोकशाहीची या पेक्षा…
नांदेड महत्वाच्या बातम्या आज एक दिवसाचा दुखवटा May 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री महामहिम हुसेन अमीर-अब्दोल्लाहिया यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले असून श्रद्धांजली म्हणून…
नांदेड महत्वाच्या बातम्या अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्क स्टेशनचे उद्घाटन May 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)-येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बधिरीकरणशास्त्र विभागास 8 नविन अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन रुग्णसेवेसाठी प्राप्त झाले आहे. या मशिनचे उद्घाटन व हस्तांतरण महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.…
नांदेड महत्वाच्या बातम्या वटफळी, कांडली(खु)(बु) आणि बोरगाव येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची दिपक जाधव यांची मागणी May 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव तालुक्यातील अनेक गावांना मिळणारा वीज पुरवठा योग्यरितीने मिळावा असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिपक बाबूराव जाधव पाटील यांनी वीज वितरण कंपनीला दिले आहे. महावितरण आष्टी उप केंद्रातून होणारा वीज पुरवठा…
नांदेड महत्वाच्या बातम्या सिडको येथील विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यामागील होर्डिंग काढण्याची मागणी May 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सिडको येथील हिंदु कुलभूषण महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्या मागील इमारतीवरील अनाधिकृत होर्डिंग काढण्याबाबतचे निवेदन राजपूत करणी सेनाने दिले आहे. सिडको येथील विरशिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यामागे असलेल्या इमारतीवर 7…