नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंघ कॉलनीतील भास्कर हॉस्पिटलसमोरील व्यंकटेश कुंज येथील रहिवासी श्रीमती कुसुम उत्तमराव चुडावेकर यांचे अल्पशा आजाराने दि. ३० मे रोजी रात्री ८ वाजता खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा दि. ३१ मे रोजी सकाळी ८.३० वाजता राहत्या घरुन निघाली आणि गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ॲड.धनंजय चुडावेकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन,२ मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
More Related Articles
Api Management Finest Follow: Automated Api Safety Testing
Educating developers and maintaining a steady monitoring technique additional enhances general API safety. APIs play…
मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय
60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा मिळणार मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस…
राज्यभरात 379 पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्या
नांदेड,(प्रतिनिधी)-राज्यभरात आपला विहित कालावधी पुर्ण केलेल्या 259 पोलीस निरिक्षकांना नवीन जागी नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच…